• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

स्टंपवरील बेल्स उडवणं पडलं महागात! हार्दिक पांड्यावर BCCI ची कारवाई

सामना शुल्कातील १० टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट

admin by admin
May 21, 2026
in मुंबई, स्पोर्ट्स
0
स्टंपवरील बेल्स उडवणं पडलं महागात! हार्दिक पांड्यावर BCCI ची कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : हार्दिक पांड्या याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाखाली संघाची खराब कामगिरी सुरू असतानाच आता त्याच्यावर BCCI कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात रागाच्या भरात स्टंपवरील बेल्स उडवल्यामुळे हार्दिक पांड्याला दंड ठोठावण्यात आला. IPL च्या निवेदनानुसार, हार्दिक पांड्या IPL आचारसंहितेच्या लेव्हल १ नियमांचे उल्लंघन करताना आढळला असून, त्याच्या सामना शुल्कातील १० टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. ही कारवाई IPL आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत करण्यात आली असून, सामन्यादरम्यान क्रिकेट साहित्य, कपडे किंवा मैदानावरील उपकरणांचा गैरवापर करण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही घटना KKR च्या डावातील दहाव्या षटकात घडली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना मनीष पांडे याने सलग दोन चौकार लगावले. त्याआधी हार्दिकने रोव्हमन पॉवेल याला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. मात्र रॉबिन मिन्झ आणि दीपक चहर यांच्या गोंधळामुळे ती संधी हुकली. या घटनेनंतर हार्दिक स्पष्टपणे निराश दिसत होता. दोन चौकारांनंतर रन-अपकडे परतताना त्याने रागाच्या भरात स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्याची ही कृती मैदानावरील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आणि त्यानंतर BCCI ने तत्काळ कारवाई करत दंड जाहीर केला. या घटनेमुळे हार्दिक पांड्याच्या वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, मुंबई इंडियन्सच्या कामगिरीसोबतच कर्णधाराच्या आक्रमक प्रतिक्रियाही चर्चेचा विषय ठरत आहेत.

Previous Post

प्राणीसंग्रहालयात आता ‘सेल्फ सर्व्हिस तिकीटिंग कियोस्क’; तिकीट प्रक्रिया होणार अधिक सोपी

Next Post

१८ वर्षांनंतर राज ठाकरे यांना मोठा दिलासा; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता!

admin

admin

Next Post
१८ वर्षांनंतर राज ठाकरे यांना मोठा दिलासा; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता!

१८ वर्षांनंतर राज ठाकरे यांना मोठा दिलासा; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात निर्दोष मुक्तता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

June 10, 2026
वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

June 10, 2026
आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

June 10, 2026
‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!

‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!

June 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (48)
  • कोल्हापूर (24)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,049)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (67)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (947)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,402)
  • मुंबई (3,096)
  • रत्नागिरी (43)
  • राजकीय (241)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (416)
  • वसई-विरार (22)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (195)

Follow Us

Recent News

मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

June 10, 2026
वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

June 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

मुंबईत ‘बेस्ट’चा प्रवास ठरतोय जीवघेणा! दादरनंतर आता कांदिवलीत भीषण अपघात

June 10, 2026
वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

वंचित शेतकऱ्यांचा वनवास संपला! जुन्या कर्जमाफीचा लाभ आता सर्वांना मिळणार; मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय

June 10, 2026
आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

आता मंत्रालयात तुमची कामं होणार झटपट! मंत्रिमंडळाकडून मंत्रालयाची मोठी पुनर्रचना

June 10, 2026
‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!

‘लालबागचा राजा’ गणेशोत्सवाची तयारी सुरू; श्री गणेश मुहूर्त पूजन संपन्न!

June 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION