• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

AI चा मदतीने घरफोडी करणारा स्पायडर मॅन चोर पोलिसांच्या ताब्यात

admin by admin
April 14, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : इमारतीच्या पाइपवरून चार मजले चढून एका घरातून ३६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचा प्रकार मालाड पोलिसांच्या हद्दीत घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने सराईत आरोपी संतोष चौधरी ऊर्फ वैतू (२३) याला मालाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात मुंबई उपनगरांत ३० गुन्हे दाखल आहेत. मालाड पश्चिमेत हणाऱ्या एका व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली. वैतू हा घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येताना-जाताना दिसत होता. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने अखेर विशिष्ट ‘एआय’ टूलच्या मदतीने पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांच्या चार पथकांनी कामाठीपुरा, जोगेश्वरी, अंबोली, अंधेरी, वांद्रे येथील जवळपास १०० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. जोगेश्वरीच्या रेल्वे रुळांजवळील एका कच्च्या झोपडीमध्ये त्यांना वैतू दिसला. पोलिसांनी रेल्वे रुळांजवळून एक ते दीड किलोमीटर धावत वैतूचा पाठलाग करून त्याला शिताफीने अटक केली. वैतूविरोधात मालाड, खार, जुहू, कांदिवली, बोरीवली, चारकोप, सांताक्रुझ, अंबोली, वर्सोवा, गोरेगाव आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात एकूण ३० गुन्हे दाखल आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ३६ लाख ४० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

Previous Post

पीओपी गणेशमूर्तींना आता मुंबईत कायमचा मज्जाव !

Next Post

१५ दिवसांत हे काम करायचं; नाहीतर तुमचंं रेशन कार्ड होणार बंद …

admin

admin

Next Post

१५ दिवसांत हे काम करायचं; नाहीतर तुमचंं रेशन कार्ड होणार बंद ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,061)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,482)
  • मुंबई (3,150)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

June 20, 2026
तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’मध्ये! गोवंडीतल्या हॉस्पिटलमध्ये १२ वी पास मुलगी रुग्णांना देत होती औषधं

June 20, 2026
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION