• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

भटक्या श्वानांसाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी निवारा केंद्रे

admin by admin
December 12, 2025
in पालघर, पालघर
0
भटक्या श्वानांसाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी निवारा केंद्रे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : मोकाट आणि भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सार्वजनिक ठिकाणावरून भटक्या श्वानांचा बंदोबस्त तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील मोकाट आणि भटक्या श्वानांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी संघटना व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत.

पालघर तालुक्यातील बोईसर, मनोर आणि वेढी या तीन ग्रामपंचायत हद्दीत भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे तयार करण्यात येत असून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि देखरेखीखाली प्राणी संघटना यांच्यामार्फत भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण पार पडणार आहे. बुधवारी बोईसर आणि मनोर येथे श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व अँटी-रेबीज लसीकरणासाठी विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम पशुसंवर्धन विभाग बोईसर व मनोर ग्रामपंचायत आणि युनिव्हर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी, जेनाइस आणि नव समाज निर्माण या प्राणी संस्थांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. पुढील काही दिवसात सफाळे जवळील वेढी येथील निवारा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. बोईसर आणि मनोर येथील श्वान निवारा केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

परप्रांतीयांना मारहाण हा गुन्हा नाहीच! – राज ठाकरे

Next Post

दारूच्या दुकानांसाठी सोसायटीची परवानगी अनिवार्य! – उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

admin

admin

Next Post
दारूच्या दुकानांसाठी सोसायटीची परवानगी अनिवार्य! – उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

दारूच्या दुकानांसाठी सोसायटीची परवानगी अनिवार्य! – उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION