• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

घरातूनच पार्सल पाठवा! आता टपाल विभागाचे कर्मचारी पार्सल घेण्यासाठी येणार थेट तुमच्या दारात

admin by admin
July 2, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
घरातूनच पार्सल पाठवा! आता टपाल विभागाचे कर्मचारी पार्सल घेण्यासाठी येणार थेट तुमच्या दारात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ग्राहकांना अधिक सुलभ, जलद आणि दर्जेदार टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे टपाल विभागाने ‘पार्सल आपल्या दारी’ या नव्या सुविधेची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल आणि टपाल सेवेचे संचालक अभिजित बनसोडे यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आला. या सुविधेमुळे आता किरकोळ ग्राहकांना पार्सल पाठविण्यासाठी टपाल कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार टपाल विभागाचे कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरातून, कार्यालयातून किंवा व्यावसायिक आस्थापनातून पार्सल स्वीकारतील. त्यानंतर त्या पार्सलची नोंदणी करून ते देशातील कोणत्याही भागात सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने पाठविण्यात येईल. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार असून पार्सल पाठविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. पोस्टमास्तर जनरल प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, टपाल विभाग नेहमीच ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून बदलत्या काळातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ‘पार्सल आपल्या दारी’ ही सेवा म्हणजे टपाल सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या सुविधेमुळे पार्सल पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टपाल सेवेचे संचालक अभिजित बनसोडे यांनी सांगितले की, ही सुविधा विशेषतः किरकोळ व्यापारी, लघु उद्योजक, ऑनलाईन विक्रेते, महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे नागरिक तसेच नियमित पार्सल पाठविणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीला अधिक बळ देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका हद्दीतील काही भागांतील नागरिकांनी ८४२१३७२३१७ या क्रमांकावर दूरध्वनी किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधावा. या कार्यक्षेत्रात पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, येरवडा, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हडपसर, एनआयबीएम, कोंढवा, भोसरी आणि मार्केट यार्ड या भागांचा समावेश आहे. तर लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, डेक्कन, औंध, धनकवडी, नांदेड सिटी आणि कोथरूड परिसरातील नागरिकांनी ७०२८००७२२३ या क्रमांकावर दूरध्वनी किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. पुणे टपाल विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही ग्राहकाभिमुख सेवा आजपासून शहरातील संबंधित टपाल कार्यालयांद्वारे उपलब्ध करण्यात आली असून अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

Previous Post

पुण्यात प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल; ‘या’ तारखेपर्यंत लागू राहणार नवं वेळापत्रक!

Next Post

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड!

admin

admin

Next Post
ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड!

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION