• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

admin by admin
June 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेऊन खाण्यास परवानगी नाकारणे हे सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पद्धती मानले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. पुण्यातील एका रेस्टॉरंटविरोधात मुंबईतील रहिवाशाने दाखल केलेली तक्रार फेटाळून लावताना न्यायालयाने हा निर्णय दिला. तसेच, रेस्टॉरंटमध्ये पुरवल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्यासाठी छापील कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक शुल्क आकारणे हीदेखील बेकायदेशीर बाब, सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पद्धती ठरत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कुर्ला येथील एका महिलेने पुण्यातील तथावडे येथील ‘मालवण तडका सीफूड किचन अँड बार’ या रेस्टॉरंटविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासूला गंभीर आजार असल्यामुळे डॉक्टरांनी केवळ घरचे अन्न घेण्याचा सल्ला दिला होता. तरीही रेस्टॉरंट व्यवस्थापनाने त्यांना घरचे अन्न खाण्याची परवानगी नाकारली आणि रेस्टॉरंटमधूनच अन्न मागविण्यास भाग पाडले. तसेच २० रुपये एमआरपी असलेल्या पाण्याच्या बाटलीसाठी ३० रुपये आकारल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या दाव्याच्या समर्थनार्थ तक्रारदाराने काही वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. मात्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल होते. त्यामध्ये कोणतेही स्पष्ट वैद्यकीय निदान, डॉक्टरांनी दिलेली औषधांची चिठ्ठी किंवा रेस्टॉरंटमधील अन्न सेवन करण्यास मनाई करणारा अधिकृत आहारविषयक सल्ला नव्हता. त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्याची परवानगी मिळणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक होते, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स केवळ खाद्यपदार्थांची विक्री करत नाहीत, तर ग्राहकांना विविध सुविधांसह एकत्रित सेवा पुरवतात. त्यामध्ये बसण्याची व्यवस्था, टेबल सर्व्हिस, वातावरण, स्वच्छता, आदरातिथ्य आणि इतर सुविधा यांचा समावेश असतो. त्यामुळे ग्राहक केवळ पाण्याची बाटली किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण सेवांचा लाभ घेण्यासाठी अशा आस्थापनांमध्ये जातात. म्हणूनच रेस्टॉरंटमध्ये पुरविल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सेवा घटकाचाही समावेश असतो आणि त्याची तुलना सामान्य किरकोळ विक्रीशी करता येत नाही. न्यायालयाने पुढे नमूद केले की, प्रत्येक रेस्टॉरंटला आपल्या परिसराचा वापर नियंत्रित करण्याचा तसेच सेवा देण्याबाबत वाजवी नियम आणि अटी निश्चित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्यास परवानगी न देणे हा संबंधित आस्थापनेचा धोरणात्मक निर्णय असून त्याला सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पद्धती म्हणता येणार नाही. रेस्टॉरंटच्या धोरणाशी सहमत नसल्यास ग्राहकांना त्या सेवा न घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. याशिवाय तक्रारदाराला रेस्टॉरंटमधून अन्न घेण्यास जबरदस्ती करण्यात आली, हा दावाही कोणत्याही ठोस पुराव्याअभावी न्यायालयाने फेटाळून लावला. परिणामी, या प्रकरणात सेवेतील त्रुटी किंवा ग्राहकांची फसवणूक झाल्याचे सिद्ध न झाल्याने तक्रार प्राथमिक टप्प्यावरच फेटाळण्यात आली.

Previous Post

एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

Next Post

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

admin

admin

Next Post
ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

June 18, 2026
पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

June 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,057)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (454)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (963)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,463)
  • मुंबई (3,139)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (432)
  • वसई-विरार (27)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

शिवसेना (उबाठा) पक्षातील ‘त्या’ सहा बंडखोर खासदारांना ‘Y+’ सुरक्षा व्यवस्था मंजूर!

June 18, 2026
ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

ठाण्यात विद्युत वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत!

June 18, 2026
रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

रायगड किल्ल्यावरील ५४ सुरक्षा कॅमेरे पुन्हा सुरू; शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी प्रशासनाची महत्त्वाची पावले!

June 18, 2026
पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुढील १५ दिवस शाळांच्या वेळा बदलणार? पालकांनी केली ‘ही’ मोठी मागणी

June 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION