• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही?

admin by admin
January 27, 2025
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सध्या सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात पुन्हा गोलंदाजीसाठी उतरलेला नाही. पण आता बुमराहच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर उपचार सध्या न्यूझीलंडमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटिंग करत आहेत. त्यांच्या रिपोर्ट्स आणि फीडबॅकच्या आधारे बुमराह न्यूझीलंडला जाऊन सल्ला घेऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आधीच बुमराहच्या बॅकअपची योजना आखत आहे. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन स्काउटेन यांच्या रिपोर्टनंतरच बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. “बोर्डाची वैद्यकीय टीम न्यूझीलंडमधील स्काउटन यांच्या संपर्कात आहे. बोर्डाने बुमराहच्या न्यूझीलंड दौऱ्याचेही नियोजन केले होते, मात्र हे अद्याप झालेले नाही. निवडकर्त्यांना माहित आहे की दिलेल्या वेळेत बुमराह १०० टक्के तंदुरुस्त झाल्यास हा एक चमत्कार असेल.”

स्काऊटन यांनी बुमराहच्या दुखापतीवर यापूर्वी शस्त्रक्रियाही केली आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये दुखापतीमुळे बुमराह खेळू शकला नव्हता, त्यावेळे स्काऊटन यांनीच बुमराहवर शस्त्रक्रिया केली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, “बुमराहचे रिपोर्ट्स न्यूझीलंडमधील त्याच्या डॉक्टरांना पाठवण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या फिडबॅकवर बुमराह न्यूझीलंडला जाणार की नाही हे निश्चित होईल. बुमराहचे पुढील काळासाठी संघातील स्थान लक्षात घेता बोर्ड आणि बुमराह याबाबत घाई करू इच्छित नाहीत.” चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठीच्या संघांमध्ये ११ फेब्रुवारीपर्यंत बदल केले जाऊ शकतात. भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहची संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान निवडकर्त्यांनी हर्षित राणाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात स्थान दिले आहे. बुमराह तंदुरुस्त नसल्यास हर्षित राणाला पुढील आयसीसी ट्रॉफी स्पर्धेत संघात संधी दिली जाईल का, हे पाहण्यासारखं असेल.

Previous Post

ठाण्यात किरकोळ कारणांवरून एकाची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Next Post

नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांच्या परवानग्या रद्द; मनपा प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा

admin

admin

Next Post

नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांच्या परवानग्या रद्द; मनपा प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION