• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कुरिअरद्वारे ड्रग्जची विक्री प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक 

विश्वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 14, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेला आरोपी कुरिअरद्वारे ड्रग्ज विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. आरोपी पुणे शहरासह पुण्याच्या बाहेर देखील ड्रग्जची विक्री करत होता. विश्रांतीवाडीतून आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ड्रग्स प्रकरणात आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. अटक केलेला आरोपी कुरिअरने ड्रग्स विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी कुरिअरने ड्रग्सचा पुरवठा करत होता. आरोपीकडून कुरिअर सेवेच्या माध्यमातून ड्रग्सची विक्री सुरू होती.

विश्वनाथ कोनापूरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून तब्बल १ कोटी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त केली. याप्रकरणी ड्रग्स विकत असताना एकूण तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू असताना एक आरोपी अनेक ठिकाणी कुरिअरने ड्रग्स पाठवत असल्याची माहिती उघड झाली होती. त्याआधारे पोलिसांनी विश्वनाथ कोनापूरेला अटक करत मोठी कारवाई केली.

Previous Post

दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अस्वच्छता करणाऱ्यांना नागरिकांकढून क्लीनअप मार्शलनी केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अस्वच्छता करणाऱ्यांना नागरिकांकढून क्लीनअप मार्शलनी केला दीड कोटी रुपयांचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,026)
  • मुंबई (3,478)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (533)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION