• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मुलाला वाचवण्यासाठी केला घृणास्पद प्रकार; पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आता अल्पवयीन मुलाच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 1, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. आता या प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाने पोर्श बेदरकारपणे चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला १५ तासांत जामीन मिळाला. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली. त्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा कलंक कुणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस त्यांना चौकशीदरम्यान विचारु शकतात. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. अपघातानंतर तीन दिवसांनी रॅप साँग गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि ढसाढसा रडत रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगितलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या. १७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनिश आणि अश्विनी या दोघांच्याही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Previous Post

लवकरच अंमलबजावणी होणार, योजना अंतिम टप्प्यात; आचारसंहिता संपताच ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’चा मुहूर्त

Next Post

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी फलाट क्रमांक पाच रविवारपासून उपलब्ध

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी फलाट क्रमांक पाच रविवारपासून उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION