• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे पुणे जिल्हा

माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या गुंडांवर पोलिसांची करडी नजर

पुणे जिल्ह्यातील ओैद्योगिक वसाहतीत माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2023
in पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी दिला.

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, नागरिकांची बैठक पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्योजक, नागरिक सहभागी झाले होते. या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, आनंद भोईटे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फुलारी म्हणाले, ‘राजकीय दबावाला बळी न पडता खंडणीखोरांच्या विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. माथाडी संघटनेच्या नावाखाली कोणी खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.’

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत गस्त घालण्याच्या सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. रांजणगाव, चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक विषयक उपाययोजना करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक कोंडी सोडविणे तसेच नियमनासाठी अतिरिक्त वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. खंडणीखोरांच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

औद्योगिक वसाहतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने उद्योजकांशी संवाद साधण्यात येणार आहेत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहेत. या भागात पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे फुलारी यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी खंडणीखोरांच्या विरुद्ध कारवाई सुरू केल्याने औद्योगिक वसाहतीत शांतता प्रस्थापित झाली असल्याचे उद्योजकांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात गस्त घालण्यासाठी पोलिसांना गृहविभागाकडून दुचाकी देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ प्रतीक्षा रामदास बागडी हिचे वडील सांगली पोलीस दलात कर्मचारी आहेत. फुलारी यांच्या हस्ते प्रतीक्षाचा सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील उद्योजक आणि सामान्य नागिरकांना विश्वास देण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यात याव्यात. राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. -सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Previous Post

ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरला 60 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Next Post

न्यायालयीन लढाई व टाळेबंदीमुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या सल्लागाराचा खर्च वाढला; सल्लागार शुल्क साडे सहा कोटींनी वाढले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

न्यायालयीन लढाई व टाळेबंदीमुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या सल्लागाराचा खर्च वाढला; सल्लागार शुल्क साडे सहा कोटींनी वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION