• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

देशभरात करोना रुग्ण संखेत वाढ: पुन्हा लॉकडाऊन लागणार का ??

admin by admin
May 22, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूनं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. या महामारीत लाखो भारतीयांना आपले प्राण गमावावे लागले. त्याशिवाय देशाला टाळेबंदीचा सामनाही करावा लागला. करोना विषाणू नेमका कशामुळे उद्भभवला या संदर्भातील तपास अद्यापही प्रलंबित आहे. यादरम्यान, भारतात पुन्हा एकदा करोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. करोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी काही भागांमध्ये नव्यानं वाढलेल्या संसर्गाच्या लाटेमुळे प्रशासन अलर्ट झालं आहे. दरम्यान, भारतातील कोणकोणत्या राज्यांत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत? करोनामुळे पुन्हा टाळेबंदीचा सामना करावा लागणार का? हे जाणून घेऊ…

हाँगकाँग व सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये करोनानं बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सिंगापूरनं या विषाणूचा थेट संबंध JN.1 या व्हेरियंटशी असल्याचं म्हटलं आहे. भारतामध्येही मागील काही आठवड्यांत करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात सध्या करोनाची २५७ सक्रिय प्रकरणं आहेत. मुंबई, चेन्नई व अहमदाबाद या शहरांमध्ये रुग्णसंख्येत किरकोळ; पण सातत्यपूर्ण वाढ होत आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाने निरीक्षण वाढवले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. देशातील करोना विषाणूच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. राज्य आरोग्य विभागानुसार, मे महिन्यात एकट्या मुंबईत करोनाच्या ९५ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात जानेवारीपासून केवळ १०६ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी ५२ रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत; तर १६ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही रुग्णांना परळ येथील केईएम आणि अंधेरी-मरोळ परिसरातील सेवन हिल्स या रुग्णालयांत हलविण्यात आलं आहे.

देशभरात करोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होणार अशा अफवांना ऊत आला आहे. मात्र, करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. फक्त प्रत्येकानं खबरदारी घ्यायला हवी. गर्दीच्या ठिकाणी गरज भासल्यास मास्कचा वापर करावा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. सध्या करोनाचा संसर्ग अत्यंत सौम्य प्रमाणात असल्याचं दिसून येत आहे. बाधित झालेल्या बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. तरीही आरोग्य मंत्रालय सतर्क असून, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

Previous Post

अकरावीचे वर्ग १ जुलै पासून सुरू; शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट

Next Post

आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

admin

admin

Next Post

आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,056)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (961)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,455)
  • मुंबई (3,133)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (430)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

गणवेशाच्या गुणवत्तेसाठी शिक्षण विभागाची ‘त्रिस्तरीय’ मोहीम; निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवर होणार थेट गुन्हे दाखल!

June 17, 2026
पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

पुणे–शिर्डी प्रवासाला नवी गती; पहिली थेट दैनंदिन एक्सप्रेस सेवेला सुरुवात!

June 17, 2026
होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

होर्मुझ संकट टळले, पण भारतासमोर नवे मोठे आव्हान; माजी परराष्ट्र सचिवांचा इशारा

June 17, 2026
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचा भांडाफोड; दिल्ली पोलिसांकडून ७ अतिरेकी अटकेत!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION