• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर अनिवार्य! – केंद्राचा मोठा निर्णय

admin by admin
March 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर अनिवार्य! – केंद्राचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : गॅस बुकिंगसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी हे अंतर २१ दिवस होते. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, देशात गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनुसार, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काही नागरिक अनावश्यक साठेबाजी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी अनेक ग्राहक सरासरी ५५ दिवसांनी सिलिंडर बुक करत होते, मात्र सध्याच्या भीतीपोटी १५-२० दिवसांतच बुकिंग करत आहेत. यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, सर्वांना समान प्रमाणात गॅस उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एक सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील सिलिंडरसाठी तुम्हाला २५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. २५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणतीही बुकिंग स्वीकारली जाणार नाही. गॅस कंपन्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हा बदल अपडेट केला आहे.

ऑनलाईन गॅस बुकिंग कशी करावी?

WhatsApp द्वारे गॅस बुकिंग

Indane: ७७१८९५५५५५ या क्रमांकावर ‘REFILL’ लिहून पाठवा.
HP Gas: ९२२२२०११२२ या अधिकृत क्रमांकावर मेसेज पाठवा.
Bharat Gas: १८००२२४३४४ या क्रमांकावर ‘Hi’ पाठवून बुकिंग प्रक्रिया सुरू करा.

मोबाइल ॲपद्वारे गॅस बुकिंग

तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप (IndianOil One, HP Pay, Hello BPCL) डाउनलोड करा.
तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून लॉगिन करा आणि ‘Refill Booking’ पर्यायावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाइटवरून गॅस बुकिंग

तुमच्या गॅस कंपनीच्या पोर्टलवर (उदा. My Indane, My HP Gas, eBharatGas) जा.
लॉगिन करा आणि ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा.

IVRS/SMS द्वारे गॅस बुकिंग

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून गॅस एजन्सीच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करा (Indane साठी ७७१८९५५५५५ ) आणि सूचनांचे पालन करा.

Previous Post

एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; चोरट्यांचा १८ दुचाकी चोरण्याचा ‘प्लॅन’ फसला!

Next Post

सावधान! गॅस टंचाईमुळे देशभरात ESMA कायदा लागू – केंद्र सरकारचा निर्णय

admin

admin

Next Post
सावधान! गॅस टंचाईमुळे देशभरात ESMA कायदा लागू – केंद्र सरकारचा निर्णय

सावधान! गॅस टंचाईमुळे देशभरात ESMA कायदा लागू – केंद्र सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION