• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मॅकडोनाल्डसह मुंबईतील ३० फास्टफूड दुकानांना नोटीस

मुंबईतील ३० आस्थापनांची तपासणी करून त्यांना सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस पाठविली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नगर येथे मॅकडोनाल्डमधील बर्गर आणि नगेट्समध्ये असलेल्या पनीर ऐवजी ‘चीज ॲनालॉग्स’चा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व मॅकडोनाल्ड्सह अन्य फास्टफूड विक्रेत्या कंपन्यांच्या शाखांची तपासणी सुरू केली होती. त्यानुसार मुंबईतील ३० आस्थापनांची तपासणी करून त्यांना सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस पाठविली आहे. चीज ॲनालॉग्स हे पनीरसाठी पर्याय म्हणून छुप्या पद्धतीने वापरले जाते. मात्र हे आरोग्याच्यादृष्टीने घातक समजले जाते. मात्र तरीही मॅकडोनाल्ड या प्रसिद्ध फास्टफूड कंपनीने नगर येथील आपल्या शाखेत खाद्यपदार्थांमध्ये पनीरऐवजी चीज ॲनालॉग्स हा पदार्थ वापरत असल्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेतली. त्यामुळे मॅकडोनाल्डने पनीरचा वापर करण्यात येत असलेले खाद्यपदार्थ त्यांच्या यादीतून काढून टाकले होते. पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीज ॲनालॉग्स देऊन ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील मॅकडोनाल्ड व अन्य कंपन्यांच्या आस्थापनांवर २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान कारवाई सुरू केली होती. त्यात मॅकडोनाल्ड व अन्य कंपन्यांच्या मिळून ३० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात मॅकडोनाल्डच्या मुंबईतील १३ आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीत खाद्यपदार्थांचे २१ नमूने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र या १३ ही आस्थापनांमध्ये निकष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्याने त्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले होते.

मॅकडोनाल्डप्रमाणे मुंबईतील डॉमिनोज आणि केएफसीच्या प्रत्येकी ४ शाखा, पिझ्झाहटच्या ३, सबवे आणि बर्गर किंगच्या २, चाओस कंट्रोल कॅफेची एका शाखा अशा एकूण १७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तेथे १० खाद्यपदार्थांचे नमूने घेण्यात आले. मात्र मॅकडोनाल्डच्या १३ आणि अन्य कंपन्यांच्या १६ आस्थापनांना खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याचे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना तातडीने सुधारणा करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र आढाव यांनी दिली.

Previous Post

घरफोडी करणाऱ्या गुजराती टोळीचा विरार पोलीसांनी केला भांडाफोड

Next Post

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION