• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी फेस्कॉमचा पुढाकार; नेरुळमध्ये नोंदणी मोहिमेचा शुभारंभ

admin by admin
May 2, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई (सुरेश पोटे) : एसटीमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डाच्या वितरणाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील महिला व पुरुषांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय समाजातील इतर घटकांनाही विविध सवलती दिल्या जातात. यापूर्वी ही सुविधा आधार कार्डाच्या माध्यमातून दिली जात होती, मात्र आता एसटी प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कार्ड मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्रवास आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर फेस्कॉमने पुढाकार घेत ही सेवा थेट ज्येष्ठ नागरिक संघांच्या कार्यालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला.

फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून ही सेवा राज्यातील प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार परिवहन मंत्र्यांनी एसटी अधिकाऱ्यांना सकारात्मक सूचना दिल्या. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक भवनात एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्ड ज्येष्ठ नागरिकांच्या हातात दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमाला मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना. चापके, विकास साठे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. नागपूरमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. टेकाळे यांनी दिली.

Previous Post

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

admin

admin

Next Post
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

August 10, 2026
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,101)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (479)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,813)
  • मुंबई (3,358)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (498)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

August 10, 2026
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION