• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

admin by admin
May 2, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवा’चे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीच्या बाजारपेठेत विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असले तरी तो आंबा खरोखरच देवगड किंवा रत्नागिरीतील अस्सल हापूस आहे की नाही, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. हीच बाब लक्षात घेऊन कोकणातील ‘जी.आय. टॅग’ मानांकित अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता खऱ्या कोकणी हापूसची चव अनुभवता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उद्घाटन सोहळ्यास विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, कृषी विभागाचे सहसंचालक शिवाजी आमले, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर श्रीमती आर. विमला यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. कोकणच्या मातीत पिकलेल्या अस्सल हापूसची गुणवत्ता आणि चव ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना पुढील वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि अधिक दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

Next Post

एनसीएमसी कार्डसाठी आता आगारात जाण्याची गरज नाही; प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघात नोंदणी सुरू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (479)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,814)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (498)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

दिल्लीच्या यशानंतर रांचीत विद्यार्थ्यांचा एल्गार; पेपरफुटीविरोधात विधानसभेला घेराव!

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION