• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महापालिकेचा भोंगळ कारभार उघड; आदिवासींच्या झोपडीवर २ लाखांचा कर

admin by admin
December 15, 2025
in ठाणे
0
महापालिकेचा भोंगळ कारभार उघड; आदिवासींच्या झोपडीवर २ लाखांचा कर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडला असून, कर वसुलीच्या नावाखाली मानवी संवेदनांचा संपूर्ण विसर पडल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १० अंतर्गत गणेश विद्यालय हायस्कूलजवळील कातकरी पाड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील विधवा महिला सुमित्रा उर्फ पारू बळीराम कातकरी यांना तब्बल दोन लाख ३३ हजार रुपयांच्या मालमत्ता कराची नोटीस बजावण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता, हा कर न भरल्यास त्यांच्या कच्च्या झोपडीवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे हे कातकरी कुटुंब ज्या कच्च्या झोपडीत राहते, ती झोपडी विकली तरी काही हजार रुपये मिळणे अवघड आहे. अशा स्थितीत दोन लाखांहून अधिक रकमेचा कर भरण्याची नोटीस म्हणजे गरिबीवर केलेला थेट आघात असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. नोटीस हातात पडताच सुमित्रा कातकरी यांच्या मनात भीतीचे सावट दाटले असून, उदरनिर्वाहासोबतच डोक्यावरचे छप्परही हिरावले जाणार की काय, अशी भीती त्यांना सतावत आहे. एकीकडे शासन आदिवासी, वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध योजनांचा गाजावाजा करत असताना, प्रत्यक्षात मात्र अशाच कुटुंबांवर कराचा बोजा टाकून जप्तीची भाषा करणे ही सामाजिक न्यायाची थट्टा असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे. कातकरी समाजातील एका विधवा महिलेच्या झोपडीवर इतक्या मोठ्या रकमेचा कर आकारणे म्हणजे प्रशासनाने गरिबीची थट्टाच केली असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
‘अभय योजना‌’ अंतर्गत करप्रलंबित नागरिकांना सवलती देण्यात येतात. मात्र, सवलती असूनही काही नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करतात. प्रलंबित कराची वसुली व्हावी, यासाठी नियमांनुसार जप्तीपूर्व नोटीस देणे आवश्यक असल्याचे जयवंत चौधरी, प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले. संबंधित महिलेला पाठविण्यात आलेली नोटीस कोणत्याही व्यक्तिगत हेतूने नसून, पूर्णतः नियमांच्या चौकटीत व ठराविक प्रक्रियेनुसारच देण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तथापि, नियमांच्या कागदावर अडकलेली ही कारवाई मानवी संवेदनांचा विचार करणार का, की गरिबांच्या झोपड्यांवर कराची कुऱ्हाड चालणार, असा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

Previous Post

मिरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश!

Next Post

‘केईएम‌’ मध्ये २० खाटांचा स्पोर्ट्स इन्जुरी विभाग सुरू

admin

admin

Next Post
‘केईएम‌’ मध्ये २० खाटांचा स्पोर्ट्स इन्जुरी विभाग सुरू

‘केईएम‌’ मध्ये २० खाटांचा स्पोर्ट्स इन्जुरी विभाग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,265)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

अजिंठा-वेरूळ लेण्यांसाठी बहुभाषिक QR ऑडिओ-व्हिज्युअल गाईड सुरू!

May 4, 2026
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION