• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पार्किंग ॲपसाठी मुंबईकर प्रतिक्षेत, आचारसंहितेमुळे जुलैमध्ये नव्या निविदा; डिसेंबरपर्यंत सेवा मिळण्याची शक्यता

मुंबईत गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे पार्किंग मिळणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका पार्किंग मोबाईल ॲप आणत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. मुंबईकरांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिका पार्किंग मोबाईल ॲप आणत आहे. ॲपच्या सॉफ्टवेअर कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, हार्डवेअर कामांसाठीही काढण्यात आलेल्या निविदांना मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचाही अडसर असून त्यानंतरच नव्याने निविदा काढली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. मुंबईत गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या मुंबईत वाहनांची संख्या ४३ लाखांहून अधिक झाली आहे. २०११-१२ मध्ये हीच वाहनसंख्या २० लाख २८ हजार ५०० एवढी होती. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे पार्किंग मिळणे कठीण होत चालले आहे. मेट्रो, विविध विकासकामे आदी कारणांमुळे रस्त्यांवर पार्किंगची जागा कमी होऊ लागली. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांबरोबरच रस्त्यांवरील पार्किंगच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या मुंबईतील २४ पैकी काही वॉर्डमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते. याशिवाय मुंबईत महापालिकेच्या १७ विभागांत ३२ ठिकाणी सार्वजनिक बहुमजली आणि भूमिगत पार्किंग उभारण्यात आले आहे. अन्य ठिकाणी कामेही सुरू आहेत. तर ६२ ठिकाणी रस्त्यांवर वाहनतळ आहे. तर मुंबईतील काही भागात पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्रही आहे.  ॲपच्या सॉफ्टवेअर कामासाठी गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा निविदा काढली आहे. जानेवारी २०२४ नंतर हार्डवेअर कामांसाठी निविदा काढली असता त्याकडेही कंत्राटदारांनी पाठ फिरवली. हार्डवेअर कामांसाठी दोन वेळा काढलेल्या निविदांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा काढली जाणार आहे.  विधानपरिषद निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने या कामांसाठी पुन्हा निविदा काढलेली नाही. जुलै महिन्यात ही निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत किंवा त्यानंतरच पार्किंग मोबाईल ॲप सेवा मुंबईकरांच्या सेवेत येऊ शकेल, असे बोलले जात आहे. वाहनांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पार्किंगची उपलब्धता मात्र नाही. नेमके पार्किंग कुठे करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. यावर उपाय म्हणून वाहनचालकांना मोबाइलवर पार्किंगच्या जागेची उपलब्धता समजेल, अशी ॲप सेवा विकसित करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सरकारी, खासगी कार्यालयांच्या जागेबरोबरच निवासी सोसायट्यांच्या जागेतही वाहनांना पार्किंग उपलब्ध आहे का ते या ॲपद्वारे वाहनचालकांना समजणार आहे. त्यानुसार जवळच उपलब्ध असलेल्या जागेत चालक वाहन पार्किंग करू शकणार आहे. त्याचे दरही निश्चित केले जाणार आहेत. यातून महापालिकेला आणि सोसायट्यांनाही उत्पन्न मिळणार आहे.

Previous Post

महिनाभरात १४० रेस्टॉरंट, पबवर पुणे महापालिकेची कारवाई

Next Post

अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी; विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी; विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION