• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

झोपडपट्ट्यांमध्येही ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण; एक लाख २० हजार कचरा डब्यांचे वाटप

६० टक्क्यांहून अधिक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. प्रत्येक झोपडपट्टीत विशिष्ट लोकसंख्येमागे १२० लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे देण्यात येणार आहेत. शहर व उपनगरांतील ६५ हजार सोसायट्यांमध्ये एक लाख २० हजार कचरा डब्यांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : इमारतींबरोबरच आता झोपडपट्ट्यांमध्येही ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाणार आहे. हे वर्गीकरण सहज आणि सोपे व्हावे, यासाठी प्रत्येक झोपडपट्टीत विशिष्ट लोकसंख्येमागे १२० लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने धोरण तयार केले असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. यापैकी ६० टक्क्यांहून अधिक नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. काही झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी कचरा टाकलेला आढळून येतो, तर काही झोपडपट्ट्यांमध्ये एकाच ठिकाणी कचरापेट्यांमध्ये कचरा संकलन केले जाते. घरातील ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र टाकला जात असल्याने, महापालिकेच्या स्थानिक वर्गीकरण केंद्रात त्याचे वर्गीकरण करावे लागते. अनेकदा डम्पिंग ग्राऊंडवरही हा एकत्रित कचरा विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. त्यामुळे कचरा समस्येत भर पडते आहे.

यावर उपाय म्हणून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी शहर व उपनगरांतील ६५ हजार सोसायट्यांमध्ये एक लाख २० हजार कचरा डब्यांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. यापाठोपाठ झोपडपट्ट्यांमध्येही डब्यांचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे ‘स्वच्छ व सुंदर मुंबई’ अभियान राबवण्यात येत असून याअंतर्गत सन २०३०पर्यंत मुंबईत कचरामुक्तीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कचरा डब्यांचे वाटप करण्यात येत होते. मात्र आता सोसायट्यांनी अर्ज केल्यास, प्रत्येक सोसायटीला कचरा वर्गीकरणासाठी १२० लिटरचे दोन डबे देण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात, तसेच ७०३००७९७७७ या क्रमांकावर अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केल्यानंतर १० दिवसांत दोन डबे देण्यात येतात, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मुंबईतील सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमधील संस्थांना १२० लिटरचे दोन डबे देण्यात येत आहेत. डबा खराब झाल्यास नवीन डबा देण्यात येईल, तसेच दर दोन वर्षांनी नवीन डबे देण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Previous Post

मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत खड्ड्यांना; अभियंतेही जबाबदार

Next Post

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास होणार कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास होणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (40)
  • अहिल्यानगर (8)
  • कृषी (24)
  • कोकण (24)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (980)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (404)
  • नवी मुंबई (180)
  • नागपूर (74)
  • नाशिक (48)
  • पालघर (50)
  • पालघर (43)
  • पुणे (841)
  • पुणे जिल्हा (168)
  • महाराष्ट्र (842)
  • मुंबई (2,715)
  • रत्नागिरी (28)
  • राजकीय (191)
  • रायगड (33)
  • राष्ट्रीय (273)
  • विशेष लेख (600)
  • सांगली (5)
  • सातारा (13)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (15)
  • स्पोर्ट्स (167)

Follow Us

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION