• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

admin by admin
August 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा कमी अंतराचा मार्ग निवडण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याचा धोका पत्करतात. मात्र, अशा बेजबाबदार प्रकारांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वाहतुकीवरही विपरीत परिणाम होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी चालू वर्षात कारवाईची व्याप्ती वाढवली आहे. जानेवारी ते जून २०२६ या पहिल्या सहा महिन्यांत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ११ हजार ५७९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही संख्या जवळपास गेल्या संपूर्ण वर्षभरात झालेल्या कारवाईइतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमध्ये एकदिशा मार्गावर नियमांचे उल्लंघन करणारे, ‘नो एंट्री’मध्ये प्रवेश करणारे तसेच मुख्य मार्गांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे चालक यांचा समावेश आहे. संबंधित वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारण्यात आला आहे. शहरात वाहनांची वाढती संख्या आणि विविध विकासकामांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.

विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यामुळे अनेक गंभीर अपघात घडत असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. मे महिन्यात भांडुप येथे विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाच्या धडकेत ३४ वर्षीय तरुणाच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले होते. तसेच खार परिसरात दुचाकीवरून गस्त घालत असलेल्या एका पोलिसाला विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने तो जखमी झाला होता. अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकांविरुद्ध केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत. चालू वर्षात जूनअखेरपर्यंत अशा जवळपास एक हजार वाहनचालकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ५०० गुन्हे पश्चिम उपनगरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असून, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या जीवासाठीही धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Previous Post

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

August 3, 2026
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,767)
  • मुंबई (3,328)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

मुंबईत ‘राँग साइड’ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा; सहा महिन्यांत ११,५७९ जणांवर कारवाई

August 3, 2026
CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

CSMT स्थानक हायटेक; लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले प्रणाली

August 3, 2026
मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

August 3, 2026
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION