• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी – मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व  मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी  समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत  जिल्हाधिकारी श्री यादव बोलत होते. यावेळी सर्व विभागाचे समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांच्या फाँर्मची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करावी. लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. प्रत्येक मतदाराला मतदान स्लिप देण्यात यावी. ज्या भागात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. त्याठिकाणी विशेष लक्ष वेधून आणि कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून त्याप्रमाणे नियोजन करावे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.

Previous Post

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार

Next Post

२४ ऑगस्टला बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२४ ऑगस्टला बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,026)
  • मुंबई (3,478)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (533)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION