• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दोन्ही निवडणूकीत वर्सोव्यातील मनसे उमेदवाराला सारखीच मते

विधानसभा निवडणूक पार पडून शपथविधीही झालेला असला तरी विरोधकांकडून मतमोजणी व निकालावर संशय व्यक्त केला जात आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 6, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला गेल्या विधानसभा निवडणूकीत जेवढी मते मिळाली अगदी तेवढीच मते त्यांना २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. या योगायोगाबद्दल मनसेच्या उमेदवाराने आश्चर्य व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना ५,०३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे वर्सोवात ‘ईव्हीएम बेवफा है’ असे फलक लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक पार पडून शपथविधीही झालेला असला तरी विरोधकांकडून मतमोजणी व निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे विरोधकांच्या या पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याची सर्वच पक्षांकडून तक्रार केली जात आहे. वर्सोव्यातील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांना या विधानसभा निवडणुकीत ५०३७ मते मिळाली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीतही त्यांना तेवढीच मते मिळाली होती.

त्यामुळे मनसेकडून देखील ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेत वर्सोवा परिसरात फलक लावण्यात आले आहेत. ‘ईव्हीएम बेवफा है’ असा मजकूर असलेले फलक मनसेचे पराभूत उमेदवार संदेश देसाई यांनी लावले आहेत. २०१९ च्या निवडणुकीइतकीच मते २०२४ निवडणुकीत देखील मिळाल्याने ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. शिवाय, निवडणूक अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रार देखील करणार असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनीही काही दिवसांपूर्वी मतमोजणी आणि ‘ईव्हीएम’ मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्या पाठोपाठ आता देसाई यांनीही आरोप केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचेही आदेश दिले होते. त्यामुळे देसाई यांच्या आरोपांना महत्त्व आले आहे.

Previous Post

राज्यसभा सभापतींनी दिली माहिती; काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप

Next Post

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा, जातीमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा, जातीमुक्त समाजनिर्मितीचा निर्धार करुया - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (927)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,288)
  • मुंबई (3,028)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (389)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

राज्यसभा चर्चेला छगन भुजबळांचा पूर्णविराम; राष्ट्रवादीत महत्त्वाच्या नियुक्त्यांकडे लक्ष

May 8, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये कुरिअर बॉयच्या वेशात शस्त्रसाठा; चार जणांना अटक

May 8, 2026
शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

शहरी भागात ७/१२ उताऱ्याऐवजी आता प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

May 8, 2026
‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

‘आपली बस, आपली सेवा’ अभियानाला वसईत सुरुवात; एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढवण्याचा प्रयत्न

May 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION