• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आमदार राजू पाटील यांची स्पष्टोक्ती; शिवसेनेने उमेदवार देऊ नये अशी अपेक्षाच नव्हती

लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला समर्थन दिले म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला साथ द्यावी, अशी अपेक्षा मनसेने कधीच केली नाही. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एक समर्थक पक्ष म्हणून मनसेने महायुतीच्या उमेदवारांचे काम त्यावेळी केले. आता महायुती आणि मनसे समोरासमोर निवडणूक लढवित आहेत. महायुतीने मनसे उमेदवारांच्या मतदारसंघात उमेदवार देऊ नये असे ठरले नव्हते किंवा तशी अपेक्षाही नव्हती. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने उमदेवार दिला असला तरी त्याचे अजिबात आश्चर्य नाही, असे मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार आमदार राजू पाटील यांनी येथे स्पष्ट केले. मनसेतर्फे फडके रस्त्यावर दिवाळी पहाटनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. हिंदुत्वाची विचारधार सक्षमपणे पुढे घेऊन जाणारे उमेदवार आमच्यासमोर होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. महायुतीला समर्थन दिले म्हणून त्यांनी त्याची परतफेड करावी किंवा अन्य काही मागण्या घेऊन महायुतीला मनसेने अजिबात समर्थन दिले नव्हते. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर ज्या मागण्या केल्या होत्या, त्यामधील एक मागणी मान्य झाली, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे पुन्हा स्वतंत्र बाण्याने काम करू लागली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला समर्थन दिले म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला साथ द्यावी, अशी अपेक्षा मनसेने कधीच केली नाही. कल्याण ग्रामीणमध्ये आपण उमेदवार आहोत. आपण खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम केले आहे म्हणून शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार देऊ नये असे आपणास कधी वाटले नाही किंवा तशी अपेक्षा करणे योग्य नाही. आता मनसे स्वतंत्र बाण्याने लढत आहे. समोर महायुतीचे उमेदवार आहेत, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राजू पाटील यांनी खासदार डाॅ. शिंदे यांचे काम केले होते. त्याची परतफेड करण्यासाठी शिवसेने कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार देणार नसल्याची आणि शिवसेना, मनसेचे या विषयावर समझोता झाला असल्याची जोरदार चर्चा होती. आमदार पाटील यांच्या स्पष्टक्तीने या विषयावर पडदा पडला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

Previous Post

देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; ‘आता मुख्यमंत्रीपदाची लालसा राहिली नाही…’

Next Post

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION