• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

मंत्री कु तटकरे यांनी सांगितले की ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी मान्यता दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 16, 2024
in रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याची ही ऐतिहासिक योजना राबविण्याची संधी मिळाली असून अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. ररोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रमाणपत्राचे पात्र महिला भगिनीना महिला  व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख,महिला व बालविकास अधिकारी (जि. प.) निर्माला कुचीक, पोलिस निरीक्षक देवीदास मुपडे, गटविकास अधिकारी शुभदा पाटीलआदी उपस्थित होते.

मंत्री कु तटकरे यांनी सांगितले की ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी मान्यता दिली. तसेच महाराष्ट्रात सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी ही योजना राबविण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. पात्र ३२ लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पैसे वितरण केले आहे..आतापर्यंत ४८ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले असून पुढील लाभ देण्याचे काम सुरू आहे. ही योजना यापुढेही कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड यांनी अनेक योजनांची जननी रायगड जिल्हा असल्याचे सांगितले. रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्या पैकीच आहेत योजना सर्वत्र राबविले जात आहे. शासनाच्या सर्व विभागांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलबजावणी साठी चांगले काम  केले आहे. असे सांगितले. महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तळा, किल्ला आणि रोहा क्षेत्रातील पात्र महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महीला उपस्थित होते.

Previous Post

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पर्यावरणपूरक महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,026)
  • मुंबई (3,478)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (533)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION