• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१५ मार्चपर्यंत गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला मुदतवाढ

दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू कलेल्या विशेष अभियानाला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू केलेल्या विशेष अभियानाला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानाची मुदत गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत होती. मुंबई मंडळाने या अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे आता ज्या गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना आता १५ मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करून पात्रता निश्चिती करून घेता येणार आहे. मुंबई मंडळाकडे घरासाठी अर्ज केलेल्या कामगार आणि वारसांपैकी एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती सोडती आधीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मंडळाने विशेष अभियान सुरू केले आहे. त्यानुसार मुंबई मंडळ या कामगार आणि वारसांकडून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेत आहे. तर कामगार विभाग पात्रता निश्चिती करत आहे. या अभियानाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या कालावधीत अनेक कामगार, वारस कागदपत्रे जमा करू शकले नव्हते. त्यामुळे या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. आता शेवटची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती. मात्र त्याच दिवशी मंडळाने या अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली.

नवीन मुदतवाढीनुसार आता १५ मार्चपर्यंत कामगार, वारसांना कागदपत्रे जमा करता येणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत एक लाख आठ हजार ४९२ कामगार आणि वारसांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा केली आहेत. त्यापैकी ८९ हजार ६४८ कामगार – वारसदार पात्र ठरले असून उर्वरित कागदपत्रांची छाननी करून पात्र – अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. ज्या कामगारांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांनी १५ मार्चपर्यंत ती जमा करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Previous Post

दोन महिलांची पाच लाखांची ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

Next Post

५६ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ठाण्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, आठ जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

५६ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ठाण्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, आठ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,053)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,046)
  • मुंबई (3,490)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION