• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

५६ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ठाण्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, आठ जणांना अटक

ठाण्यात ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, कारवाईत तब्बल ५६ लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 17, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

 ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त करत, आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ७३ हजारांचे अमली पदार्थ आणि ‘एमडी’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायने जप्त केली आहेत. या आरोपींना एमडीनिर्मितीचा फार्म्युला देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने जयेश कांबळी उर्फ गोलू आणि विघ्नेश शिर्के उर्फ विघ्न्या यांना ७८ ग्रॅम एमडीसह अटक केली. त्यांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील कुर्ला येथील अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ आणि शब्बीर अब्दुल करीम शेख य़ांना वसईमधून पोलिसांनी जेरबंद केले. तसेच ड्रग्ज पुरवणाऱ्या कुर्ल्यातील मोहमद रईस हनिफ अन्सारी याला विरारमधून पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्याने कुर्ल्यातीलच मोहम्मद आमीर अमनतुल्लाह खान एमडीचा पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले. मोहम्मद आमीर याच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याने मनोज पाटील उर्फ बाळा हा व्यक्ती एमडी पुरवत असून, एमडीच्या तस्करीमध्ये मनोजला गुजरातमध्ये अटक झाल्याचे सांगितले.

एमडीच्या गुन्ह्यात मनोज गुजरातमधील लाजपोर कारागृहात असताना, त्याला मार्च २०२३ मध्ये १५ दिवसांचा पॅरोल मिळाला होता. नंतर तो कारागृहात परतलाच नाही. मोबाइल कॉल न करता मनोज केवळ व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क करत होता. तसेच, तो सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे अवघड झाले होते. तरीही तांत्रिक तपास करत मनोजला खालापूरमधून गेल्याच आठवड्यात पोलिसांनी अटक केली. मनोजचा सहकारी दिनेश म्हात्रे यालाही पोलिसांनी पकडले. हे दोघेही पेणचे राहणारे असून, एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५५ लाख ७३ हजारांचे ड्रग्ज आणि अमली पदार्थ बनवण्याचे साहित्य, गाडी जप्त करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले. ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत, पोलिस उपनिरीक्षक दिपेश किणी यांच्या पथकाने केली.

Previous Post

१५ मार्चपर्यंत गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला मुदतवाढ

Next Post

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची पुणे पोलीस दलात होणार स्थापना; गुन्हेगारांना चांगलाच चाप बसणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची पुणे पोलीस दलात होणार स्थापना; गुन्हेगारांना चांगलाच चाप बसणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION