• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची पुणे पोलीस दलात होणार स्थापना; गुन्हेगारांना चांगलाच चाप बसणार

पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर बारीक नजर असणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 17, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. या गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी पोलीस दल आता चांगलंच ॲक्शन मोडमध्ये आलंय. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करत करण्यात येणार आहे. त्यासाठी या नव्या युनिटची स्थापना केली जात असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुणे पोलीस आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढणार आहे. प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलीस सातत्याने तपासणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाची कारवाई सुरू आहे. क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट शहरातील गुन्हेगारांवर गुप्तपणे नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे परिणामी पोलिसांना सर्व माहिती मिळत राहील. गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दल चांगलंच ॲक्शनमोडमध्ये आलं आहे. नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने कुख्यात गुंडांवर कारवाई करण्याचे आणि गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Previous Post

५६ लाखांचे अमली पदार्थ जप्त; ठाण्यात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्धवस्त, आठ जणांना अटक

Next Post

आगार, प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास तत्काळ कारवाई; राज्यभरातील एसटी आगारांची विशेष तपासणी मोहीम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आगार, प्रसाधनगृहे अस्वच्छ दिसल्यास तत्काळ कारवाई; राज्यभरातील एसटी आगारांची विशेष तपासणी मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION