• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महामार्गावर लूटमार करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
July 21, 2025
in गुन्हेगारी, सातारा
0
महामार्गावर लूटमार करणारी परप्रांतीय टोळी जेरबंद; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : पुणे- बेंगलोर महामार्गावर कार अडवून कार मधील वीस लाखाचा मुद्देमाल चोरणे आणि चालकाला मारहाण करून त्याचे अपहरण करणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये भुईंज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्तपणे कारवाई करून केरळ मधील सात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम २० लाख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सहा आरोपी फरार आहेत. पुणे बेंगलोर महामार्गावर दिनांक १२ जुलै रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या दरम्यान आरोपींनी कारचा वापर करून एका दुसऱ्या कारला अडवून त्या गाडीची तोडफोड केली आणि गाडीतील चालकाचे अपहरण करून त्याच्याकडील वीस लाख रुपये रोख पळवले. चालकाला सर्जापूर फाटा तालुका जावळी येथे सोडून त्यांनी पलायन केले. याप्रकरणी विशाल हासबे (वय ३०, राहणार हिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली) यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सूचनेप्रमाणे भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांचा संयुक्त तपास सुरू झाला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस ठाण्याचे पतंग पाटील यांच्या दोन पथकाने सांगली, कोल्हापूर येथे नाकाबंदी करत या टोळीचा तपास केला. गुन्हा केलेली इनोवा, स्कार्पिओ, स्विफ्ट ही वाहने विटा- तासगाव या रस्त्याने सांगली जिल्ह्यात गेल्याचे समजले. सांगली पोलिसांच्या सहकार्याने भुईंज पोलिसांनी योगेवाडी (तालुका तासगाव) येथे गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीथ ऊर्फ राजन याला अटक केली. त्यानंतर दोन्ही पथके केरळ राज्याकडे रवाना झाली. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास या माध्यमातून केरळ पोलिसांच्या सहकार्याने इतर सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील वीस लाख रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीवर केरळ मध्य प्रदेश तामिळनाडू, दिल्ली या राज्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तपासात आतिश घाडगे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, अविनाश चव्हाण, अरुण पाटील, गणेश कापरे, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, प्रवीण पवार, भुईंज पोलिस ठाण्याचे वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, अमोल सपकाळ, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, कराड शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार हिरामण बामणे, प्रफुल्ल गाडे यांनी सहभाग घेतला होता.

Previous Post

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या फार्महाऊसवर चोरी; मौल्यवान वस्तू गायब

Next Post

भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

admin

admin

Next Post
भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION