• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू

admin by admin
July 16, 2026
in वसई-विरार
0
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : विरार पश्चिम येथील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत चार तरुण समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. यापैकी दोघांना जीवरक्षकांनी वेळेवर बचाव करून सुखरूप बाहेर काढले, तर अन्य दोघे समुद्रात बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी परिसरात राहणाऱ्या चार तरुणांचा गट पर्यटनासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर आला होता. समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना हे चौघे समुद्रात उतरले. मात्र, पावसाळ्यामुळे समुद्रात भरतीची तीव्रता अधिक असल्याने आणि पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने ते लाटांच्या तडाख्यात सापडले व बुडू लागले. किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नांत अब्दुल हमसुद्दीन शेख (१९) आणि साद अफसर खान (१६) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र शोएब खान (१८) आणि अयान झाकीर हुसेन (१९) हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले.

घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी समुद्रात आणि किनारपट्टीवर शोधमोहीम सुरू असून, प्रतिकूल हवामान आणि भरतीमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती येत असल्यामुळे प्रशासनाने अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन आणि समुद्रात उतरण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात सूचना फलकही लावण्यात आले असून नागरिकांना वारंवार सावध राहण्याचे आवाहन केले जाते. तरीही काही पर्यटक जीवरक्षकांची नजर चुकवून समुद्रात उतरतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात, असे प्रशासनाने नमूद केले आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी बेपत्ता दोन्ही तरुणांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आणि विशेषतः समुद्रात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Previous Post

लग्नाची सनई वाजण्यापूर्वीच वाजली मृत्यूची घंटा! होणाऱ्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Next Post

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,005)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,667)
  • मुंबई (3,269)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (463)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION