• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

admin by admin
July 16, 2026
in महाराष्ट्र, वसई-विरार
0
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मिरा रोड : राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी काशिमीरा येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक १९ (माशाचा पाडा) येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या शाळेत ६४२ विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ १० शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, SIR प्रक्रियेसाठी या सर्व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. शाळेला भेट दिल्यानंतर संदीप राणे यांनी मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले. तसेच या विषयावर अधिक माहिती आणि निर्णयासाठी महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी संदीप राणे यांनी सांगितले की, शाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला असला तरी शिक्षक SIR प्रक्रियेत व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण विस्कळीत झाले आहे. आधीच शिक्षकांची कमतरता असताना एका शाळेतील सर्व शिक्षकांना निवडणूकसंबंधित कामासाठी नियुक्त करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेने या निर्णयाचा निषेध करत मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन शिक्षकांना तातडीने पुन्हा अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणावर महानगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) ही निवडणूक आयोगाची मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी राबवली जाणारी प्रक्रिया आहे. या मोहिमेत मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे, दुबार नोंदी हटवणे आणि पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे यांचा समावेश असतो. या प्रक्रियेदरम्यान बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या माहितीची पडताळणी करतात आणि आवश्यकतेनुसार घरोघरी भेट देतात किंवा नागरिकांकडून आवश्यक माहिती व अर्ज स्वीकारतात. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर SIR प्रक्रियेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अनेक अफवा दिशाभूल करणाऱ्या आहेत. प्रत्येक मतदाराला नव्याने नोंदणी करावी लागेल, सर्व कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील किंवा आधार कार्ड नसल्यास नाव मतदार यादीतून वगळले जाईल, असे दावे अधिकृत नियमांनुसार चुकीचे आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही प्रक्रिया केवळ मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबवली जात आहे.

Previous Post

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

Next Post

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

admin

admin

Next Post
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या 'जे. के. सोप बाजार'वर एफडीएची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,005)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,667)
  • मुंबई (3,269)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (463)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION