• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

admin by admin
July 16, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) परिसरात मोठी कारवाई करत १० लाख ९३ हजार ६९२ रुपये किमतीचा बिनलेबल टॉयलेट साबणाचा साठा जप्त केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. एफडीएच्या बृहन्मुंबई विभागाच्या पथकाने १४ जुलै २०२६ रोजी जोगेश्वरी (पश्चिम) येथील कादर इस्माईल इस्टेट, मोमीन कॉलनीजवळील पटेल इस्टेट रोडवरील मेसर्स जे. के. सोप बाजार या आस्थापनावर छापा टाकला. तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील टॉयलेट साबणांवर कायद्याने अनिवार्य असलेली माहिती नमूद नसल्याचे आढळून आले. या उत्पादनांवर बॅच किंवा लॉट क्रमांक, उत्पादन दिनांक, ‘यूज बिफोर’ची मुदत, उत्पादन परवाना क्रमांक तसेच उत्पादकाचे नाव आणि पत्ता यांसारखी आवश्यक माहिती नव्हती. औषधे व प्रसाधने कायद्यानुसार अशी माहिती नमूद करणे बंधनकारक असून, तिच्याशिवाय सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणे कायद्याचे उल्लंघन मानले जाते. त्यामुळे एफडीएने संपूर्ण माल जप्त करून त्यातील दोन नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले आहेत. या प्रकरणात संबंधित विक्रेते नबी उल्लंघा यांच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे एफडीएचे सर्वोच्च प्राधान्य असून आवश्यक लेबलिंगशिवाय कोणतेही सौंदर्यप्रसाधन बाजारात विक्रीस ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा उत्पादनांचा उगम, गुणवत्ता आणि सुरक्षितता पडताळणे कठीण होत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच ग्राहकांनी कोणतेही सौंदर्यप्रसाधन किंवा वैयक्तिक वापराची उत्पादने खरेदी करताना त्यावरील उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, परवाना क्रमांक आणि उत्पादकाची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, एफडीएने अलीकडेच मुंबईतील भेंडी बाजार आणि उमरखडी परिसरातील सहा हॉटेल्सची तपासणी केली होती. त्यामध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले होते. राज्यभर अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणासाठी एफडीएकडून अशाच धडक तपासण्या आणि कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,005)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,667)
  • मुंबई (3,269)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (463)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION