• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कल्याण क्राईम ब्रँचने  गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत केली अटक

बदलापूर काटइ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 1, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : काटइ रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त केला. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाचा तपास सुरू असताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला. या ठिकाणी एक शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन, गुटख्याचा साठा कच्चामाल असा तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. कल्याण क्राईम ब्रँचने याप्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्यात. विराज हा या आधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. या गुटख्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारखान्यासाठी जागा दिली त्या जमीन मालकाचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळाल्या माहितीनुसार, बदलापूर काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचचे अधिकारी संतोष उगलमुगले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच पथकाने बदलापूर काटई रोडवर सापळा रचला. एक गाडी संशयास्पद रित्या येताना दिसली असता पोलिसांनी ही गाडी थांबून त्याची झडती घेतली. या गाडीमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी या गाडीतील तीन आरोपींना ताब्यात घेतलं. विराज आलिमक, मोहम्मद रहमान, मोहम्मद खान, अशी या तीन आरोपींची नावे आहेत. हे तिघे मुंब्रा येथे राहणारे आहेत. अप्पर पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार पोलीस निरीक्षक राहुल मस्के, संदीप चव्हाण, संतोष उगलमुले, पोलीस कर्मचारी राहुल कामत, गोरक्ष शेकडे, गुरुनाथ जरग यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. अटक तिघा आरोपींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगड परिसरात कुशवली गावात जंगला शेजारी गुटखा बनवण्याचा कारखाना सुरू होता. कल्याण क्राईम ब्रांच चा पथकाने तात्काळ कुशवली गावाजवळ धाव घेत या कारखान्यावर छापा टाकला . एका शेड खाली सुरू असलेल्या या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन व गुटख्याचा साठा देखील होता.

पोलिसांनी गुटखा बनवण्याची मशीन, गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी व गुटख्याचा साठा असा तब्बल 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. ‘राज निवास’ या ब्रँडने गुटखा बनवून तो बाजारात विकला जात होता. विराज आलिमकर या आरोपी ने हा कारखाना सुरू केला होता. तर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान हे दोघं कारागीर गुटखा बनवण्याचे काम करत होते. विराज या आधी देखील गुटखा विक्रीच्या व्यवसायात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा कारखाना कधीपासून सुरू होता, त्यांनी आत्तापर्यंत किती गुटख्याच्या साठ्याची विक्री केली आहे? या कारखान्याचा जमीन मालक कोण आहे? याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा सुरतवरून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गुटखा प्रकरणात सुरत करेक्शन असल्याचे देखील शक्यता वर्तवण्यात येतेय कल्याण क्राईम ब्रँच पथक याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तोतया ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाकडून २ लाखांची लूट

Next Post

दादर पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेटवर केली कारवाई 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दादर पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेटवर केली कारवाई 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION