• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेची उत्तरसूची संकेतस्थळावर उपलब्ध

admin by admin
May 7, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून, त्यावरील आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. चौथी आणि सातवीच्या परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरसूची इयत्तानिहाय आणि पेपरनिहाय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्तरसूचीबाबत काही त्रुटी किंवा हरकती असल्यास त्या केवळ ऑनलाइन पद्धतीनेच नोंदवाव्या लागणार आहेत. पालकांसाठी स्वतंत्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, शाळांसाठी त्यांच्या लॉगीनद्वारे आक्षेप नोंदवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, १४ मेनंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन व्यतिरिक्त इतर माध्यमातून पाठवलेल्या निवेदनांचाही विचार केला जाणार नाही. प्राप्त हरकतींवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतल्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या अर्जातील नाव, आडनाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम आणि शाळेचे क्षेत्र यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीही १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. संबंधित दुरुस्ती अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. यंदा शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीसोबतच चौथी आणि सातवीसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २६ एप्रिल रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा पार पडली. चौथी आणि सातवी मिळून एकूण ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी चौथीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ६ लाख ९४ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५७ हजार ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सातवीच्या ४ लाख ६२ हजार १३८ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३३ हजार ८५७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेनंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे उत्तरसूचीकडे लक्ष लागले होते. परिषदेकडून अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Previous Post

वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

May 7, 2026
वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

May 7, 2026
राज्यातील शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य!

राज्यातील शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य!

May 7, 2026
मुंबईतील ९९ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईतील ९९ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

May 7, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,038)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (924)
  • पुणे जिल्हा (197)
  • महाराष्ट्र (1,282)
  • मुंबई (3,023)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (234)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (388)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

May 7, 2026
वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

May 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

May 7, 2026
वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास बंदी! कोळी महिलांचा संताप, आंदोलनाचा इशारा

May 7, 2026
राज्यातील शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य!

राज्यातील शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य!

May 7, 2026
मुंबईतील ९९ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईतील ९९ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

May 7, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION