• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

निवृत्तीवेतनासोबतच महागाई भत्त्याचे कवच; मात्र राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेतून वगळले

admin by admin
May 7, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून राज्य शासनाने सुधारित पेन्शन योजनेची नियमावली अधिकृतपणे जाहीर केली आहे. या नव्या नियमांनुसार, २० वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. यासोबतच महागाई भत्त्याचाही लाभ दिला जाणार असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ होणार आहे. राज्यात १ मे २०२४ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करण्यात आली असली, तरी सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, सरकारने जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचा निर्णय कायम ठेवत सुधारित पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामध्ये पेन्शन निधीच्या व्यवस्थापनासंदर्भातील महत्त्वाच्या तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

नवीन नियमांनुसार, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) अंतर्गत जमा असलेल्या निधीपैकी ६० टक्के रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहणार आहे. उर्वरित ४० टक्के निधीचा वार्षिक तपशील शासनाकडे सादर करावा लागणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शनच्या ६० टक्के रक्कम कुटुंब पेन्शन म्हणून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रॅच्युटीचा लाभही मिळणार आहे. मात्र, स्वेच्छा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेचा लाभ मिळणार नसून त्यांना केवळ मूळ राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारे लाभच लागू राहतील. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा पेन्शनविषयक चर्चांना वेग आला आहे.

Previous Post

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर; आक्षेप नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत

Next Post

“मुख्यमंत्रीपदाची शपथ होईपर्यंत..” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने अवघं राज्य थक्क!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,065)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,506)
  • मुंबई (3,168)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (257)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (439)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (202)

Follow Us

Recent News

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या; मुख्य आरोपी रोशन सुवर्णला कुर्ल्यातून अटक!

June 24, 2026
रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

रेशन धान्य वितरण आता सदस्य संख्येनुसार! ई-केवायसी अनिवार्य – केंद्र सरकार

June 24, 2026
रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली; शिवभक्तांसाठी मार्ग बंद!

June 24, 2026
राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

राज्यात ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण लागू होणार; मंत्री आदिती तटकरे यांची मोठी माहिती!

June 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION