• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राजकीय

“मुख्यमंत्रीपदाची शपथ होईपर्यंत..” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने अवघं राज्य थक्क!

admin by admin
May 8, 2026
in राजकीय, राष्ट्रीय
0
“मुख्यमंत्रीपदाची शपथ होईपर्यंत..” मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने अवघं राज्य थक्क!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय आता मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यांच्या पक्षाच्या मोठ्या विजयामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून विजय मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. निवडणुकीनंतर ते सरकार स्थापनेच्या तयारीत व्यस्त असून अधिकाऱ्यांच्या बैठका, राजकीय चर्चा आणि प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. मात्र अद्याप त्यांनी मुख्यमंत्रीपदाची अधिकृत शपथ घेतलेली नाही. याच दरम्यान त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. शपथविधी होईपर्यंत सरकारकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत वाहनांचा वापर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री म्हणून अधिकृत जबाबदारी स्वीकारल्यानंतरच सरकारी सुविधांचा वापर करेन, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियात विजय यांच्या साधेपणाचे आणि जबाबदारीच्या जाणिवेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

दरम्यान, तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आर. पी. चौधरी यांच्या निधनामुळे चित्रपटविश्वात शोककळा पसरली आहे. विजय यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. ‘पूवे उनक्कागा’ या चित्रपटातून विजय यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती आणि हा चित्रपट सुपर गुड फिल्म्सच्या बॅनरखाली आर. पी. चौधरी यांनी निर्माण केला होता. याशिवाय ‘लव्ह टुडे’, ‘थुल्लथा मनमुम थुल्लुम’, ‘थिरुपाची’, ‘शाहजहान’ आणि ‘जिल्ला’ यांसारखे अनेक महत्त्वाचे चित्रपट त्यांनी विजय यांच्यासोबत केले होते. हे चित्रपट विजय यांच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरले. विशेष म्हणजे, आपल्या निर्मिती संस्थेच्या १००व्या चित्रपटात विजय यांनी अभिनय करावा, अशी आर. पी. चौधरी यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या निधनामुळे ही इच्छा अपूर्णच राहिली.

Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

Next Post

आज जाहीर होणार महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल; विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन, DigiLocker आणि SMS सुविधा उपलब्ध

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (498)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान; पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटविणार

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION