• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

Instagramचा मोठा निर्णय! मुलांनी आत्महत्या संबंधित कंटेंट सर्च केल्यास ‘मेटा’ देणार पालकांना तातडीचा इशारा

admin by admin
February 28, 2026
in राष्ट्रीय
0
Instagramचा मोठा निर्णय! मुलांनी आत्महत्या संबंधित कंटेंट सर्च केल्यास ‘मेटा’ देणार पालकांना तातडीचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : मेटा कंपनीनं इंस्टाग्रामवर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं नवीन वैशिष्ट्य जाहीर केलं आहे.एखाद्या किशोरवयीन मुलानं अल्प कालावधीत आत्महत्या (self harm) किंवा संबंधित शब्द वारंवार शोधण्याचा प्रयत्न केला, तर पालकांना सूचना (अलर्ट) पाठवली (Instagram self harm Alert ) जाणार आहे. हे वैशिष्ट्य इंस्टाग्रामच्या पालक पर्यवेक्षण (parental supervision) साधनांचा भाग आहे. कंपनीनं सांगितलं की, हा निर्णय पालकांना सावध करण्यासाठी घेतला जात आहे. हे अलर्ट पुढील आठवड्यात सुरू होणार असून, सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये रोलआउट होईल. इतर देशांमध्येही ते नंतर लागू केलं जाईल.

मेटाच्या म्हणण्यानुसार, पालक आणि किशोरवयीन मुलांना पुढील आठवड्यात नवीन अलर्ट सुरू झाल्याची माहिती (Instagram harm Alert) मिळेल. जर किशोरवयीन मुलानं आत्महत्येला प्रोत्साहन देणारी वाक्ये, स्वत:ला इजा पोहोचवण्याची इच्छा दर्शवणारी वाक्ये किंवा ‘suicide’ किंवा ‘self-harm’ सारखे शब्द वारंवार शोधले, तर पालकांना अलर्ट पाठवला जाईल. हा अलर्ट ईमेल, एसएमएस (टेक्स्ट मेसेज), व्हॉट्सअ‍ॅप किंवा इंस्टाग्राम अ‍ॅपद्वारे पाठवला जाईल. अलर्ट आल्यानंतर पालकांना किती वेळा मुलानं असे शब्द शोधले याची माहिती दिली जाईल. तसंच, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पालकांना मुलाशी संवेदनशील संवाद साधण्यासाठी संसाधनं (resources) उपलब्ध करून दिली जातील. कंपनीनं स्पष्ट केलं की, एकदा किंवा दोनदा शोध घेतल्यास अलर्ट येणार नाही; फक्त वारंवार आणि संशयास्पद शब्द सर्च केल्या अलर्ट पाठवला जाणार आहे, जेणेकरून पालकांना अनावश्यक सूचना येणार नाहीत. इंस्टाग्राम आधीपासूनच आत्महत्येला प्रोत्साहन देणारा कंटेंट ब्लॉक करतंय. किशोरवयीन अकाउंट्सवर असे कंटेंट दिसत नाही. अशा शोधांवर ब्लॉक लावून वापरकर्त्यांना मानसिक आरोग्य संसाधनं आणि स्थानिक हेल्पलाइन मागर्दशकाकडं पाठवलं जाईल.कंपनीनं सांगितलं की, तात्काळ धोका वाटल्यास आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला जाईल. हे नवीन वैशिष्ट्य मेटाच्या किशोर सुरक्षेच्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे. हे अलर्ट सुरुवातीला फक्त इंस्टाग्रामच्या शोध (search) साठी लागू होतील. कंपनीनं सांगितलं की, आता अनेक किशोरवयीन मुलं एआय टूल्सकडून मदत घेतात, त्यामुळं एआयशी झालेल्या काही संवादांवरही पालकांना सूचना देण्याचं वैशिष्ट्य विकसित केलं जात आहे. एआय प्रणाली आधीपासूनच सुरक्षित प्रतिसाद देतात आणि संसाधनं पुरवतात, पण लवकरच एआय संवादांवरही अलर्ट येणार आहेत. याबाबत अधिक माहिती येणाऱ्या महिन्यांत दिली जाईल.

Previous Post

उन्हाळ्यापूर्वी बेस्टची भेट; १ मार्चपासून ‘या’ ७ मार्गांचे AC सेवेत रूपांतर

Next Post

डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका! डोंबिवली-ठाणे प्रवाशांसाठी ४ मार्चपासून थेट बस सेवा

admin

admin

Next Post
डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका! डोंबिवली-ठाणे प्रवाशांसाठी ४ मार्चपासून थेट बस सेवा

डोंबिवलीकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका! डोंबिवली-ठाणे प्रवाशांसाठी ४ मार्चपासून थेट बस सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION