• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत स्ट्रीट क्राइममध्ये वाढ; ठाणेकरांना रस्त्याने चालणंही झालं कठीण

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 19, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : रस्त्यांवरील वाढत्या गुन्हेगारीमुळे (स्ट्रीट क्राइम) ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना भयमुक्त वातावरणात वावरणे कठीण झाले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी तसेच मोबाइल खेचण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. जूनमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि इतरही ठिकाणी चोरीचे डझनभर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे, चोरांकडून मारहाण होण्याचे प्रसंगही घडले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा आलेखही वर सरकत असताना ही गुन्हेगारी रोखण्याकडे ठाणे पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरांनी हौदोस मांडला असून पोलिसांकडून प्रभावीपणे गस्त घातली जात नसल्याचे बोलले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी ठाण्यातच दुचाकीवरील चोरांनी रिक्षातील एका महिला प्रवाशाचा मोबाइल खेचल्यानंतर तो परत मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये ही महिला रिक्षामधून तोल जाऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर तरी मोबाइल चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फेल ठरली आहे. मोबाइल चोरांचा बंदोबस्त करण्यामध्ये पोलिस अपयशी ठरले असून चोरीच्या गुन्ह्यांची लवकर उकलही होत नाही. परिणामी, आरोपी मोकाट राहून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे करत असल्याचे सांगितले जाते.

मोबाइल खेचण्याच्या प्रकारांबरोबर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या प्रकारांमुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरांमुळे पायी चालणे महिलांना अवघड झाले आहे. दुचाकीवरुन आलेले चोर महिलांच्या गळ्यातील दागिने खेचत असून हे प्रकार ठाणे परिसरात विविध शहरांत हे घडत आहे. त्यामुळे पायी जाणे किंवा वाहनाने प्रवास करणे सुरक्षित राहिलेले नाही. १ जूनपासून मोबाइल आणि सोनसाखळी चोरीचे डझनभर गुन्हे आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाले आहेत. यामध्ये मोबाइल चोरीचे नऊ आणि सोनसाखळी चोरीच्या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली या शहरांतील हे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये संबधित व्यक्तीला चोरांनी मारहाण तसेच हल्ला करून मोबाइलची चोरी केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वाहने चोरीला जात असून अनेक वाहनांचा महिनोंमहिने शोधच लागत नाही. त्यामुळे ही वाहने जातात कोठे, हादेखील प्रश्न आहे. कारच्या काचा फोडून कारमधील किमती वस्तूंची चोरी होत असल्याने या गुन्ह्यांना कधी आळा बसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलिसांना पायी गस्त घालण्याची सूचना दिली होती. लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाह सोनसाखळी चोरी तसेच छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसावा, तसेच नागरिकांशी सुंसवाद साधता यावा आणि गुन्हेगारांवर जरब बसावा, हा पायी गस्त घालण्यामागचा प्रमुख उद्देश होता. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी गस्त घालणे शक्य होत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous Post

लेबनॉनला धूळ चारत पटकावला ‘इंटरकॉन्टिनेंटल कप’; भारतीय फुटबॉल संघ ठरला चॅम्पियन!

Next Post

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा – नाना पटोले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (49)
  • पालघर (75)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,054)
  • मुंबई (3,493)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्सवाच्या मंचावरून शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती; ‘लोकसंवाद २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION