• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महिन्याभरात सी-व्हिजील ॲपवर १ हजार २०१ तक्रारी प्राप्त; आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

प्राप्त झालेल्या १ हजार २०१ तक्रारींपैकी १ हजार १०९ तक्रारी या बरोबर आढळून आल्या आहेत. यातील १ हजार ३८ तक्रारींचा निपटारा १०० मिनिटांत करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 15, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरामध्ये १ हजार २०१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ३८ तक्रारींचा १०० मिनिटांत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

विधानसभा निवडणूका जाहीर होताच १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. या सर्व मतदार संघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर आला आहे. मिरवणूक, प्रचार फेरी, सभा तसेच मेळावे असे उमेदवारांचे कार्यक्रम ठरलेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. या मिरवणूक, सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास याची तक्रार सि-व्हीजील ॲपवर करता येत आहे. प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडिओ या ॲपवर शेअर करत आहेत. गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. १५ ऑक्टोबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १४ नोव्हेंबर या महिन्याभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात १ हजार २०१ तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त झालेल्या १ हजार २०१ तक्रारींपैकी १ हजार १०९ तक्रारी या बरोबर आढळून आल्या आहेत. यातील १ हजार ३८ तक्रारींचा निपटारा १०० मिनिटांत करण्यात आला आहे. तर, ९२ तक्रारी या वगळण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

Previous Post

रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post

१७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर होणारी सभा रद्द, राज ठाकरेंनी सांगितलं कारण..

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर होणारी सभा रद्द, राज ठाकरेंनी सांगितलं कारण..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION