• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् अडकला जाळ्यात

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील डीन आशीष श्रीनाथ बनगिनवार यांना १६ लाख रुपयांच्या लाचेचा १० लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 9, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार (५४, पद – अधिष्ठाता) यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष बनगिनवार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार डॉक्टर यांचा मुलगा NEET परिक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी २२ लाख ५० हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी १६ लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते. तक्रारदार डॉक्टर यांच्या मुलाचा पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिटयुशनल कोटा मधून निवड झाली होती. या निवड यादीचे आधारे तक्रारदार हे आशिष बनगिनवार (डिन) यांना मुलाच्या एमबीबीएसच्या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. डीनने लाच मागिल्यानंतर तक्रारदार यांनी यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आशिष बनगिनवार यांनी तक्रारदार यांच्या मुलाचे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रूपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १० लाख रूपये बनगिनवार यांनी त्यांच्याच कार्यालयात घेतले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली आहे.

Previous Post

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post

सूर्यकुमारची तुफानी फलंदाजी, सामना जिंकून भारताचे मालिकेत जबरदस्त पुनरागमन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सूर्यकुमारची तुफानी फलंदाजी, सामना जिंकून भारताचे मालिकेत जबरदस्त पुनरागमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION