• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

४८ तासात खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास नवी मुंबईत ठेकेदारास दंड

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 7, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई – पावसाळी कालावधीत आवश्यक दक्षता घेण्याचे व परस्पर समन्वय राखण्याचे निर्देश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता विभागाला दिले असून याबाबत खबरदारी म्हणून व तात्काळ  खड्डे दुरुस्ती  करण्यासाठी  विभागवार पथके तयार करण्यात आली आहेत.त्यामुळे शहरात खड्डे पडताच तात्काळ ते बुजवण्याबाबतची दक्षता पालिकेकडून घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या अभियंता विभागाने दिली आहे.तर ४८ तासात खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास ठेका ठेकेदाराला दंड करण्यात येणार आहे.  शहरात २५ जूनपासून पावसाला सुरवात होताच पालिका आयुक्त राजोश नार्वेकर यांनी शहरातील दौरा केला होता. त्यावेळी काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत ही कामे त्वरित थांबविण्याचे व सदर रस्ते वाहतूकीसाठी खुले करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्याचप्रमाणे रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीबाबतही तत्पर कार्यवाहीचे निर्देशित केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडताच तात्काळ दुरुस्ती केला जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने  रस्ते दुरुस्तीचे वार्षिक देखभाल – दुरुस्ती ठेका देण्यात आला आहे.त्यांच्यामार्फत रस्ते दुरूस्तीवर विशेष लक्ष दिले जात असून याकरिता विभागनिहाय ८ तसेच एमआयडीसी क्षेत्राकरिता २ अशा एकूण १० कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत नियमितपणे रस्ते पाहणी करून त्याची दुरुस्ती करण्यात येते याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिक तक्रार निवारण प्रणालीवर तसेच विविध माध्यमांव्दारे प्राप्त होणा-या रस्त्याबाबतच्या तक्रारींवर त्वरित दुरुस्ती कार्यवाही करण्यात येत आहे.

कंत्राटदारांमार्फत ४८ तासात दुरूस्ती कार्यवाही करण्यात न आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.  पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने विभागवार रस्ता दुरुस्ती पथके तयार केली असून पावसाळयाच्या अनुषंगाने कोल्ड मिक्सड अस्फाल्टचा रस्ते दुरुस्तीसाठी वापर करण्यात येत आहेत. नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने भरतीच्या कालावधीत अतिवृष्टी असल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते. याबाबत दक्षता बाळगत नवी मुंबई महानगरपालिका जलद पाणी निचरा होण्यासाठी पाणी उपसा पंप व इतर अनुषांगिक व्यवस्था करीत असून सखल भागात पाणी साचून राहिल्याने तेथील रस्त्यांच्या पृष्ठभागाचीही काही प्रमाणात हानी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि या अनुषंगाने नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याबाबत नवी मुंबई महानगरपालिका दक्ष असून  पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार दुरुस्तीची कार्यवाही जलद करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती अभियंता विभागाने दिली आहे.

पावसाळी कालावधीत रस्ते सुव्यवस्थित राहण्याबाबत महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार अभियंता विभागामार्फत विशेष दक्षता राखणेबाबत आठही विभागांचे कार्यकारी अभियंता व सर्व अभियंतावर्गास तसेच कंत्राटदारांस काटेकोर सूचना देण्यात आली. पावसाळ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याबाबत खबरदारी बाळगण्यात येत आहे.

Previous Post

निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार

Next Post

३ महिन्यांपासून देत होता गुंगारा; एम एम गॅंंगच्या म्होरक्याची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३ महिन्यांपासून देत होता गुंगारा; एम एम गॅंंगच्या म्होरक्याची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION