• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मिरा-भाईंदरमध्ये मोकाट जनावरे आढल्यास तबेलेधारकांवर ३०००चा दंड; महापालिकेचा निर्णय

admin by admin
September 26, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मिरा-भाईंदरमध्ये मोकाट जनावरे आढल्यास तबेलेधारकांवर ३०००चा दंड; महापालिकेचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात मोकाट जनावरे आढळून आल्यास आता तबेलेधारकांना ३ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे शहरातील मोकाट जनावरांची समस्या मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिरा-भाईंदर शहरात साधारणपणे पाचशेहून अधिक जनावरे असून ती काही खासगी तबेलेधारकांची आहेत. मात्र, हे तबेलेधारक आपल्या जनावरांची योग्य काळजी घेत नसल्याने ही जनावरे शहरात मुक्तपणे संचार करताना दिसतात. बर्‍याच वेळा ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यावर शेण पसरल्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. याशिवाय ही जनावरे कोणत्याही क्षणी अंगावर येतील, अशी भीती प्रामुख्याने लहान मुले व महिलांमध्ये असल्याचे आढळून आले आहे.

म्हणूनच मोकाट फिरणाऱ्या जनावरांवर निर्बंध आणण्याचे महापालिकेचे धोरण आहे. अशा जनावरांना ताब्यात घेण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून आरोग्य निरीक्षकांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील शहरातील अनेक भागांत मोकाट जनावरांची समस्या कायम असल्यामुळे यावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने आता अधिक कडक पाऊल उचलले आहे.यापूर्वी मोकाट जनावरांवर कारवाई करताना २ हजार रुपयांचा दंड आकारला जात होता. आता त्यात आणखी एक हजार रुपयांची वाढ करून तब्बल ३ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. यामुळे तबेलेधारकांवर धाक बसेल आणि मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी केला आहे.

Previous Post

पुण्यात वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी AI आधारित ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यास सुरुवात

Next Post

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेत ‘या’ पदांसाठी ११४९ जागांवर भरती सुरू

admin

admin

Next Post
नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेत ‘या’ पदांसाठी ११४९ जागांवर भरती सुरू

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेत ‘या’ पदांसाठी ११४९ जागांवर भरती सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION