• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पती-पत्नीकडून १२ जणांची फसवणूक

admin by admin
April 10, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील पु. भा. भावे सभागृह भागातील श्रीधर म्हात्रे वाडी परिसरात एक पर्यटन कंपनी चालविणाऱ्या पती, पत्नीने एका नोकरदाराची पर्यटन कंपनीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून १३ लाख ४५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. अशाच पध्दतीने इतर १२ जणांची या पती, पत्नीने फसवणूक केल्याचे फसवणूक झालेल्या नोकरदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात रविवारी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

फसवणूक झालेल्या नोकरदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण राहत असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील पु. भा. भावे सभागृह परिसरात श्रीधर म्हात्रेवाडी आहे. या परिसरात पती, पत्नीचे जोडपे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवासाची पर्यटन कंपनी चालविते. या कंपनी चालकांशी आपली तोंड ओळख होती. ही कंपनी चालविणाऱ्या चालकाने फसवणूक झालेल्या नोकरदाराला जानेवारी २०२३ मध्ये एक पर्यटनाची योजना आणली होती. यामध्ये राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पर्यटनाची योजना होती. या योजनेप्रमाणे पर्यटन कंपनीत पर्यटनासाठी गुंतवणूक केली की पर्यटक कंपनी पर्यटकांनी केलेल्या त्यांच्या मागणीप्रमाणे पर्यटन घडवून आणणार. त्यानंतर पर्यटनासाठी गुंतवलेल्या रकमेवर पाच ते दहा महिन्यांनी दामदुप्पट परतावा देणार. पर्यटक कंपनी चालकाने ही योजना नोकरदाराला पटवून सांगितली. ही आकर्षक योजना असल्याने नोकरदाराने पर्यटक कंपनी चालकांच्या सल्ल्याप्रमाणे पर्यटन कंपनीला आपल्या बँक खात्यामधून एकूण १६ लाखाहून अधिकची रक्कम भरणा केली. या गुंतवणुकीच्या पर्यटक कंपनी चालकाने पावत्या नोकरदाराला दिल्या.काही महिन्यांनी नोकरदाराने गुंतवणुकीप्रमाणे आपली पर्यटन सहल कधी निघणार आणि गुंतवणुकीवरील परताव्याविषयी विचारणा सुरू केली. पर्यटन कंपनी चालविणाऱ्या पती, पत्नीने तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. तुमची फसवणूक होणार नाही, अशी वेळोवेळी आश्वासने देऊन नोकरदाराला आश्वासीत केले.

आपले ठरल्याप्रमाणे पर्यटन होणार आहे की नाही अशी सतत विचारणा केली की विविध कारणे देऊन पर्यटन कंपनी चालक नोकरदाराला शांत राहण्याबाबत सूचित करत होता. गुंतवणुकीवरील परताव्याबाबत पर्यटन कंपनी चालकाला सतत विचारणा केल्याने त्यांनी दोन लाख ६० हजार नोकरदाराला परत केले. तरीही ठरल्याप्रमाणे १३ लाख ४५ हजार रूपये पर्यटक कंपनी नोकरदाराची देणी होती. आपले पर्यटन होत नाही. आपल्याला ठरल्याप्रमाणे परतावा मिळणे मुश्किल वाटू लागल्याने आपली फसवणूक पर्यटन कंपनी चालकाने केल्याचे नोकरदाराला वाटले. सप्टेंबर २०२३ मध्ये पर्यटन कंपनी चालक डोंबिवलीत नोकरदाराला शेवटचा दिसला. आपल्यासारखी इतर १२ जणांची या पर्यटन कंपनी चालकाने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर नोकरदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात पर्यटन कंपनी चालक पती, पत्नी विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी महाराष्ट्र गुंतवणूकदारांच्या हितसंबंधाचे रक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Previous Post

वाहतूक मार्गात मोठे बदल ; प्रभादेवीचा पूल २ वर्षांसाठी बंद

Next Post

पुण्यात १ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरी

admin

admin

Next Post

पुण्यात १ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION