• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पत्नीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या

admin by admin
May 16, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
पत्नीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : होलसेल फळ विक्रेता असलेल्या एकाने कर्जबाजारी पणाला कंटाळून पत्नीचा मारहाण व गळा दाबून खून केला आहे. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात ही घटना घडली आहे. नागनाथ वसंत वारूळे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर, उज्वला नागनाथ वारूळे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वारूळे कुटूंब मुळचे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आहे. नागनाथ वारूळे व उज्वला यांचा दुसरा विवाह झाला आहे. नागनाथ यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. तर, उज्वला यांना पहिल्या पतीपासून तीन मुले आहेत. नागनाथ हे कर्जबाजारी होते. गावी देखील त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या लहान भावांनी त्यांना पुण्यात आणले होते. त्यांचे कर्ज भेडण्यास देखील सुरूवात केली होती. त्यांनी त्यालाही फळ विक्रीचा व्यावसाय सुरू करून दिला होता. नागनाथ व उज्वला हे दोघेच वाघोलीतील मांजरी खुर्द परिसरात राहत होते. लहान भावाच्या इमारतीत राहत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांच्या खोलीत पाहिले असता पत्नी बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. तर, नागनाथ यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. याघटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हांडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास केल्यानंतर नागनाथ यांनी पत्नीचा गळा आवळून तसेच मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

पालघर मध्ये समोरून येणाऱ्या कंटेनरने भाऊबहिणीला उडवले

Next Post

आर्थिक ताणामुळे पत्नी आणि मुलीची हत्या केली; नंतर स्वत: आत्महत्या ..

admin

admin

Next Post
आर्थिक ताणामुळे पत्नी आणि मुलीची हत्या केली; नंतर स्वत: आत्महत्या ..

आर्थिक ताणामुळे पत्नी आणि मुलीची हत्या केली; नंतर स्वत: आत्महत्या ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,241)
  • मुंबई (2,997)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (12)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION