• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आखाती युद्धाची झळ मुंबईला! राज्यात हॉटेल्समध्ये सिलिंडरची टंचाई, रेल्वे प्रवाशांना ‘रेडी टू इट’चा आधार

admin by admin
March 12, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आखाती युद्धाची झळ मुंबईला! राज्यात हॉटेल्समध्ये सिलिंडरची टंचाई, रेल्वे प्रवाशांना ‘रेडी टू इट’चा आधार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य वातावरणाचा परिणाम देशातील विविध सेवांवर दिसू लागला आहे. त्याचा परिणाम आता रेल्वे व्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांसाठी ‘रेडी टू इट’ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा प्रकर्षाने जाणवू लागला आहे. मुंबईतील उपहारगृहात सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने, त्यांनी पदार्थांची संख्या कमी केली आहे. अनेक उपहारगृहांनी पुरी, पापड, चायनीज पदार्थाची विक्री करणे बंद केले आहे. तसेच जादा गॅसचा वापर करून तयार होणारे पदार्थ करणे बंद केले आहेत. त्याचे पडसाद इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या स्वयंपाक घरावरही दिसत आहेत. अनेक पदार्थ तयार होणार नसल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहजपणे खाता येतील असे ‘रेडी टू इट’ पदार्थ पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राजधानी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना पॅकबंद पदार्थ वाटण्यात आले.

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसह त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे, देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्व फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रुम आणि जनआहार येथे केटरिंग सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी, मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन या पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा वापर करावा. तसेच इतर अन्नपदार्थांव्यतिरिक्त प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेडी टू ईट अन्नपदार्थांची पुरेशी सोय करावी. एलपीजीद्वारे स्वयंपाक करणे बंद केले असल्यास, तत्काळ पश्चिम विभाग नियंत्रणाशी संपर्क साधावा, असे पत्र इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे संबंधितांना पाठविले आहे. आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल बेस्ड किचनमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. हे किचन चालू असून प्रवाशांना खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. परंतु, जर येत्या काळात व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा जाणवल्यास, तरीही किचन सुरू राहण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेची अत्यावश्यक सेवा असून त्यासाठी सिलिंडर दिले जातील. त्यामुळे किचन बंद होण्याची शक्यता नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

हास्यजत्रेतील ‘इशा डे’ अडकणार लग्नाच्या बेडीत? वनिता खरातच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

Next Post

टी-२० विश्वचषक विजयाचा जल्लोष हार्दिक पांड्याला पडला महागात; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी FIR दाखल

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION