• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!

admin by admin
October 30, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. बेस्ट बससेवा थेट लोकल आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे. स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना कधी कधी कसरत करावी लागते. कधीकधी वेळेवर रिक्षा किंवा बेस्ट बस मिळत नाही. त्यासाठी प्रशासनाने एक सोप्पा उपाय शोधून काढला आहे. बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडण्यात येणार आहे.  अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, वांद्रे, कांदिवली व बोरिवली या स्थानकांपर्यंत पोहोचणे आता सोप्पे होणार आहे. मेट्रो मार्गिका १, २ए, ७  आणि ३ या मेट्रो मार्गिकाही थेट बेस्टने जोडल्या जाणार आहेत. मुंबईतील उपनगरीय स्थानकांत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अंधेरी, वांद्रे, बोरीवली या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या स्थानकांना थेट बेस्ट बसशी जोडण्यात आल्यास त्याचा लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.

बेस्ट फक्त लोकललाच नाही. मुंबईतील प्रमुख मेट्रो मार्गांनाही जोडणार आहेत. यात मेट्रो मार्गिका क्रमांक १,२ए, ७ आणि अॅक्वा लाइन ३ यांचा समावेश आहे. त्यामुळं नागरिकांना आता थेट मेट्रो पकडणेही शक्य होणार आहे. तसंच, यामुळं गर्दीच्यावेळी होणारा त्रासदेखील कमी होणार आहे. बेस्ट उपक्रमाला फायद्यात आणण्यासाठी प्रवाशांकडून मिळणाऱ्या मोबदल्या व्यतिरिक्त उत्पन्न (नॉन- फेअर रेव्हेन्यू) वाढीवर भर देण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ दिला. एकूण उत्पन्नाच्या 40 टक्के उत्पन्न हे प्रवासी भाडे व्यतिरिक्त असावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. बेस्टची सेवा जोपर्यंत धावत नाही, तोपर्यंत इतर वाहतूक सेवा सक्षम होत नाही. त्यामुळे बेस्टला मजबूत करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रवासी भाडे व्यत्तिरिक्त उत्पन्नावर भर देऊन बेस्टला स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. एकल तिकीट सेवा प्रक्रिया वेगात राबवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

मतदार यादीतील बोगस नावे वगळण्यासाठी मनसेचा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, मोर्चासाठी विशेष टी-शर्टचे अनावरण

Next Post

क्रिकेटविश्वात शोककळा; १७ वर्षांच्या क्रिकेटरचा डोक्याला बॉल लागून मृत्यू!

admin

admin

Next Post
क्रिकेटविश्वात शोककळा; १७ वर्षांच्या क्रिकेटरचा डोक्याला बॉल लागून मृत्यू!

क्रिकेटविश्वात शोककळा; १७ वर्षांच्या क्रिकेटरचा डोक्याला बॉल लागून मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION