• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मतदार यादीतील बोगस नावे वगळण्यासाठी मनसेचा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, मोर्चासाठी विशेष टी-शर्टचे अनावरण

admin by admin
October 30, 2025
in नवी मुंबई, राजकीय
0
मतदार यादीतील बोगस नावे वगळण्यासाठी मनसेचा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, मोर्चासाठी विशेष टी-शर्टचे अनावरण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मतदार यादीतील बोगस आणि दुबार नावे वगळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी एकत्र आल्या आहेत. मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असून, शिवसेना उबाठा गट आणि मनसेने कंबर कसली आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष टीशर्ट तयार करण्यात आले असून, अमित ठाकरेंनी याचे नुकतेच अनावर केले आहे. या मोर्चातून केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट जाब विचारला जाणार आहे. मनसेची मोर्च्यासाठीची तयारी पाहता या मोर्च्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे. हा मोर्चा मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातून निघणार असून, विरोधकांचा उद्देश मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि मतचोरीच्या प्रयत्नांकडे आयोगाचे लक्ष वेधणे हा आहे. मनसेने या मोर्चासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी मनसेकडून राज्यभर जोरदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

नवी मुंबईतही मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून ‘सत्याचा मोर्चा’साठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. वाशी रेल्वे स्थानक आणि पाम बीच रोड परिसरात प्रवाशांना पत्रके वाटून नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीतील बोगस नावे आणि पत्त्यांतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर मनसेने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, या विराट मोर्चासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ या विशेष टी-शर्टचे अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजगड कार्यालयात झालेल्या या अनावरण सोहळ्याला नवी मुंबई मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने निवडणूक आयोगाकडे पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली आहे. “खोट्या मतदारांविरुद्ध खऱ्या मतदारांची लढाई” या घोषवाक्याखाली आयोजित या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सरकारी इमारतींच्या छतांवर आता सौरऊर्जा यंत्रणा; ४० टक्के विजेची बचत!

Next Post

मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!

admin

admin

Next Post
मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!

मुंबईकरांसाठी सरकारचा मास्टरप्लान: बेस्ट बससेवा थेट रेल्वे व मेट्रो स्थानकांना जोडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (45)
  • पालघर (67)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION