• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

फ्यूएल बिझनेस स्कूलच्या वार्षिक संमेलनाचा शुभारंभ

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 7, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमावर शासनाचा भर आहे, तसेच महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण बनविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले. भूगाव येथील फ्यूएल बिझनेस स्कूलच्या वार्षिक संमेलन व भविष्यवेधी कौशल्य चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी फ्यूएलचे संस्थापकीय अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य मार्गदर्शक संतोष हुरलीकोप्पी, मनोज पोचाट यांच्यासह विविध कंपन्यांचे सामाजिक दायित्व निधी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अलिकडच्या काळात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल झाले आहेत असे सांगून मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, दहा पंधरा वर्षापूर्वी पदवी मिळविणे, किंवा त्यापूर्वीच्या पिढीत दहावी- बारावी उत्तीर्ण होणे ही मोठी बाब होती. आज केवळ पदवी, पदव्युत्तर पदवी मिळविणे एवढेच नव्हे तर उज्ज्वल भवितव्य देऊ शकेल असे अभ्यासक्रम, प्रशिक्षण निवडणे गरजेचे ठरले आहे. त्यासाठी कौशल्य विकासाचे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूरक ठरू शकतात. त्यामुळे फ्युएल बिझनेस स्कूलने असे अभ्यासक्रम समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत असते. फ्यूएल बिझनेस स्कूल विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे अत्याधुनिक कौशल्यांचे दर्जेदार शिक्षण देत असून ही संस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. संस्थेने पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करावे. संस्थेने शासनाच्या कौशल्य विकास, नाविन्यता विभागासोबत सामंजस्य करार केले असल्यास त्यांना शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. शासन आणि शिक्षण संस्थांनी एकत्र काम केल्यास निश्चितच चांगले यश प्राप्त होईल, असे सांगून फ्यूएल बिझनेस स्कूलच्या पुढील वाटचालीस आणि विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. देशपांडे यांनी फ्यूएल स्कूलच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘५० प्लस इन्सपायरेशन स्टोरीज ऑफ फ्यूएल’ या पुस्तकाचे व फ्यूएल युनिव्हर्सिटीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

Previous Post

लाचलुचपत पथकाने डोंबिवली पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Next Post

आयकर विभागाची एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आयकर विभागाची एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION