• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा-भाईंदरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 1, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद होत आहे. मीरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, भाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण, घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण, भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, काशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने  भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, रवींद्र फाटक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त डॉ.संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, उपायुक्त संजय दोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा-भाईंदरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत. मीरा-भाईंदर मधील लोकप्रतिनिधी सर्व संस्कृती जपून सर्वधर्मियांना सोबत घेऊन चालत आहेत. मिरा-भाईंदर हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी आहे. त्यानुषंगाने येथील विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशा सूचनाही दिल्या. चोरी झालेले दागिने संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचेही विशेष अभिनंदन केले.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Next Post

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,025)
  • मुंबई (3,477)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION