• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

इन्स्टाग्राम यूजर्ससाठी खुशखबर: इन्स्टाग्राम २५ क्रिएटर्सना देणार ‘रिंग्ज अवॉर्ड’

admin by admin
October 8, 2025
in महाराष्ट्र
0
इन्स्टाग्राम यूजर्ससाठी खुशखबर: इन्स्टाग्राम २५ क्रिएटर्सना देणार ‘रिंग्ज अवॉर्ड’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने त्यांच्या यूजर्ससाठी ‘Rings Award’ नावाचा एक खास पुरस्कार कार्यक्रम जाहीर केला आहे. हा पुरस्कार पारंपारिक सेलिब्रिटी पुरस्कार सोहळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार. या उपक्रमात विजेत्यांना एक अद्वितीय बक्षीस फॅशन डिझायनर Grace Wales Bonner यांनी खास डिझाइन केलेल्या अंगठ्या प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्स्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरील उपयुक्त कल्पना, क्रिएटिविटी सन्मान करत असून, यूजर्सना आणखी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. या पुरस्कारासाठी निवडलेले २५ निर्माते कोणत्याही विशिष्ट श्रेणीत नामांकित होणार नाहीत. त्याऐवजी, इन्स्टाग्रामची निवड समिती क्रिएटिविटी आणि वेगळेपणावर आधारित यूजर्सची निवड करेल. इन्स्टाग्रामच्या क्रिएटर प्रोग्राम्स संचालिका इवा चेन म्हणाल्या की निवड प्रक्रिया अत्यंत कठोर होती आणि त्यासाठी ते अशा लोकांचा शोध घेत होते, जे आपल्या कंटेंटद्वारे प्रेक्षकांशी नवे नाते निर्माण करतात आणि सोशल मीडियाला नवे विचार आणि कंटेट प्लॅटफॉर्म म्हणून वापरतात.

रिंग्ज अवॉर्ड विजेत्यांना रोख बक्षीस मिळणार नसले तरी त्यांना या पुरस्काराची डिजिटल प्रत दिली जाईल. जी ते आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइल व स्टोरीजवर ठेवू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिकरणाची ही सुविधा देण्याची इन्स्टाग्रामची ही पहिलीच वेळ आहे. दोन दशकांपूर्वी मायस्पेस आणि फ्रेंड्सटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी वैशिष्ट्ये लोकप्रिय होती. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये इन्स्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri, डिझायनर Grace Wales Bonner, टेक युट्यूबर MKBHD, अभिनेत्री Yara Shahidi, चित्रपट दिग्दर्शक Spike Lee, डिझायनर Marc Jacobs, कलाकार Kaws, मेकअप आयकॉन Pat McGrath, पेस्ट्री शेफ Cedric Grolet, अॅथलीट Ilona Maher, निर्माती Tainy, प्रवास फोटोग्राफर Murad Osmann आणि स्वतः Eva Chen इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. ही टीम हजारो नामांकनांमधून सर्वोत्कृष्ट २५ निर्मात्यांची निवड करणार आहे. इन्स्टाग्राम दरवर्षी हा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखते. पहिल्या वर्षीच्या विजेत्यांची घोषणा १६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

Previous Post

सोलापूरात हळहळ; २५ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

Next Post

संगीतविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध पंजाबी गायक ‘राजवीर जावंदा’ यांचे निधन

admin

admin

Next Post
संगीतविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध पंजाबी गायक ‘राजवीर जावंदा’ यांचे निधन

संगीतविश्वाला मोठा धक्का; प्रसिद्ध पंजाबी गायक ‘राजवीर जावंदा’ यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION