• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ गोष्टींवर एक रुपयाही TAX द्यायची गरज नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

admin by admin
September 4, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ गोष्टींवर एक रुपयाही TAX द्यायची गरज नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : ५६व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील समितीने मुलभूत कर रचनेनमध्ये मोठे बदल केले आहेत. आता जीएसटीचे केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोन स्लॅब असतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लक्झरी गोष्टींवरील कर ४० टक्क्यांपर्यंत निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडण्याबरोबरच आतापर्यंत भरपूर कर आकरल्या जात असलेल्या अनेक गोष्टींवरील कर थेट शून्य करण्यात आला आहे.

  • अल्ट्रा हाय ट्रेम्पेचर मिल्कवरील कर माफ करण्यात आला आहे.
  • याशिवाय चपाती, खाकरा, रोटी, पिझ्झा ब्रेडवरील करही शून्य करण्यात आला आहे.
  • अनेक औषधं करमुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये ३३ अशी औषधं आहेत जीवनावशक्य ठरतात.
  • प्रीपॅक्ड पनीरवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
  • पेन्सिल, शार्पनर, रंगीत खडू, रंगांवरील कर हा १२ टक्क्यांवरुन शून्य टक्के करण्यात आला आहे.
  • नकाशे, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीगोल यासारख्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींवर कर 12 टक्क्यांवरुन शून्य करण्यात आला आहे.
  • सराव पुस्तिका, वह्यांवरील कर हा १२ टक्क्यांवरुन कमी करुन अगदी शून्य करण्यात आला आहे.
  • खोडरबरवर आकराला जाणारा ५ टक्के कर रद्द करण्यात आला आहे.

वरील सर्व गोष्टी परवडणारं शैक्षणिक धोरणाअंतर्गत करमुक्त करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.  मात्र या शैक्षणिक वस्तूंबरोबरच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी वादाचा विषय ठरलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवरील कर पूर्णपणे रद्द करत मोठा दिलासा देण्यात आला आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय ती गोष्ट आहे विमा! वैयक्तिक आरोग्य विमा आणि लाइफ इन्शूरन्सवरील १८ टक्के कर कमी करुन तो अगदी शून्य करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता विमा काढणं सहज शक्य होणार आहे.

Previous Post

आंदोलन मागे घ्यावे म्हणून जरांगे यांची सरकारने केली फसवणूक – विनोद पाटील यांची प्रतिक्रिया

Next Post

भारतातील सर्वात मोठी इंटरनॅशनल बँक विक्रीला; २००० कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

admin

admin

Next Post
भारतातील सर्वात मोठी इंटरनॅशनल बँक विक्रीला; २००० कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

भारतातील सर्वात मोठी इंटरनॅशनल बँक विक्रीला; २००० कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION