• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

फाऊंडर दीपिंदर गोयल यांचा राजीनामा? Blinkit चा CEO स्विकारणार Zomatoचा पदभार

admin by admin
January 22, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
फाऊंडर दीपिंदर गोयल यांचा राजीनामा? Blinkit चा CEO स्विकारणार Zomatoचा पदभार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोची मूळ कंपनी Eternal मध्ये उच्च-स्तरीय फेरबदल करण्यात आला आहे. कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी, Blinkit चे संस्थापक अलबिंदर ढींडसा यांची इटरनल ग्रुपचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा बदल १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल.

दीपिंदर गोयल कंपनीतून पूर्णपणे पायउतार झालेल नाहीत. ते संचालक मंडळावर कायम राहणार असून, उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. ते कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टिकोनावर आणि धोरणांवर देखील लक्ष केंद्रित करतील. तज्ञांच्या मते, ब्लिंकिटच्या जलद वाढीमुळे आणि ग्रपचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अलबिंदर ढींडसा यांच्या नेतृत्वाखाली, ब्लिंकिटने क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये एक मजबूत पाय रोवला आहे आणि तो बाजारपेठेतील मोठ्या कंपनींपैकी एक बनला आहे. या यशामुळे, आता त्यांना संपूर्ण इटरनल ग्रुपची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपिंदर गोयल आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतील. ते कंपनीच्या दीर्घकालीन योजना, विस्तार आणि धोरणांवर देखरेख करण्यासाठी मंडळासोबत काम करतील. त्यांचा अनुभव आणि दृष्टी इटरनलला पुढे जाण्यास मदत करेल असं कंपनीने म्हटलं आहे. “आज मी ग्रुप सीईओ पदावरून पायउतार होत आहे, आणि भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, संचालक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून कायम राहीन. अलबिंदर ढींडसा (अल्बी) हे इटरनलचे नवीन ग्रुप सीईओ असतील,” असं गोयल यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. “अलीकडे, मला काही नवीन कल्पनांकडे आकर्षण वाटू लागले आहे, ज्यात लक्षणीयरीत्या जास्त जोखीम असलेले संशोधन आणि प्रयोग समाविष्ट आहेत. या अशा प्रकारच्या कल्पना आहेत, ज्या इटरनलसारख्या सार्वजनिक कंपनीच्या बाहेर अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेल्या जाऊ शकतात,” असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. “जर या कल्पना इटरनलच्या धोरणात्मक कक्षेत आल्या असत्या, तर मी त्यांचा कंपनीमध्येच पाठपुरावा केला असता. पण त्या तशा नाहीत,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Previous Post

मुंबई विद्यापीठात मिळणार UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण

Next Post

आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द होणार! – सरकारचा मोठा निर्णय

admin

admin

Next Post
आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द होणार! – सरकारचा मोठा निर्णय

आता वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द होणार! – सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,044)
  • मुंबई (3,488)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION