• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

१ कोटी ४ लाखांचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी अटकेत

उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 3, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परराज्यांतील स्वस्त विदेशी दारूची अहमदाबाद-मुंबई महामार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचे ७२३ बॉक्स, असा १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र यांना अहमदाबाद-मुंबई महामार्गावर टाटा कंपनीच्या सहाचाकी ट्रकमधून दादर-नगर हवेली व दीव दमन राज्यांतील विक्रीकरिता असलेली विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून भरारी पथकाने टाटा कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना वाहनांमध्ये विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे ५१२ बॉक्स, असा एकूण ६५ लाख ५४ हजार १६० किमतीचा मुद्देमाल हाती लागला. आयशर कंपनीच्या ट्रकमध्ये विक्रीसाठी आणलेले दारूचे २११ बॉक्स, असा ३९ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र निरीक्षक विजयकुमार थोरात, निरीक्षक रियाज खान तसेच दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते. स. दु. नि. रवींद्र पाटील, जवान बाबा बोडरे, संतोष शिवापूरकर, शाहरुख तडवी, अविनाश जाधव, दीपक कळंबे यांच्या सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक थोरात आणि खान करीत आहेत. या दोन्ही गुन्ह्यांत भरारी पथकाने कारवाई करत चालक रमजान शेख याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच राजतोमर सिंग आणि डेनी सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन ट्रक तसेच विदेशी मद्याचे एकूण ७२३ बॉक्स, असा १ कोटी ४ लाख ५६ हजार १८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Previous Post

२३२ कोटींची महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद; मुंबईत आणखी तीन अग्निशमन केंद्रे

Next Post

आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत; ‘आपला दवाखाना’चा विस्तार!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत; 'आपला दवाखाना'चा विस्तार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (40)
  • अहिल्यानगर (8)
  • कृषी (24)
  • कोकण (24)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (980)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (404)
  • नवी मुंबई (180)
  • नागपूर (74)
  • नाशिक (48)
  • पालघर (50)
  • पालघर (43)
  • पुणे (841)
  • पुणे जिल्हा (168)
  • महाराष्ट्र (842)
  • मुंबई (2,715)
  • रत्नागिरी (28)
  • राजकीय (191)
  • रायगड (33)
  • राष्ट्रीय (273)
  • विशेष लेख (600)
  • सांगली (5)
  • सातारा (13)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (15)
  • स्पोर्ट्स (167)

Follow Us

Recent News

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

January 17, 2026
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

January 17, 2026
वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

January 17, 2026
जीवाची सुंदर अवस्था

जीवाची सुंदर अवस्था

January 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION